wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सत्ता आणि अधिसत्ता

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सत्ता या शब्दासाठी चा इंग्रजी शब्द कोणता?

a)

Force

b)

Power

c)

Impact

d)

Influence

2.

सत्तेचा पाशवी अविष्कार म्हणजे काय

a)

शक्ती

b)

प्रभाव

c)

परिणाम

d)

यापैकी नाही

3.

शक्तीचा संबंध हिंसा आणि दहशतीची येतो हे विधान

a)

चूक आहे

b)

बरोबर आहे

c)

चूकही नाही आणि बरोबर नाही

d)

विधान विसंगत आहे

4.

सत्ता म्हणजे इतरांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची क्षमता होय, हे विधान

a)

बरोबर आहे

b)

चूक आहे

c)

दोन्ही नाही

d)

यापैकी नाही

5.

पावर अंड सोसायटी या ग्रंथामध्ये राज्यशास्त्राची सत्तेच्या दृष्टिकोनातून व्याख्या कोणी केली

a)

हे रॉ लड लॉसवेल आणि काप्लान

b)

म्याकिया वाली

c)

काल मार्क्स

d)

जे एस मिल

6.

मॅक्स वेबरने आधी सत्तेचे किती प्रकार सांगितले

a)

2

b)

3

c)

4

d)

5

7.

मॅक्स वेबर कोणत्या देशाची संबंधितआहे

a)

जर्मनी

b)

Rasiya

c)

अमेरिका

d)

भारत

8.

हिटलर कोणत्या सतेसी संबंधित होता

a)

पारंपरिक आधी सत्ता

b)

Jansamohi आधी सत्ता

c)

कायदेशीर आधी सत्ता

d)

या पैकी नाही

9.

सत्ते ला लोकमान्यता म्हणजे

a)

प्रभाव

b)

शक्ती

c)

अधिसत्ता

d)

यापैकी नाही

10.

सत्ता, अधिसत्ता व प्रभाव यात फरक नाही हे विधान

a)

चुक आहे

b)

बरोबर आहे

c)

माहित नाही

d)

यापैकी नाही