wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

बी. एससी.1 सेम 1. मराठी आवश्यक.

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

अखेर चे किर्तन या पाठाचे लेखक कोण?

a)

तुकाराम

b)

गाडगे बाबा

c)

एकनाथ

d)

ज्ञानदेव

2.

ब्रह्मदेवाने एकूण किती वेदांची निर्मिती केली?

a)

चार

b)

पाच

c)

सहा

d)

तीन

3.

1930 चाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?

a)

काँग्रेस

b)

मजूर

c)

बी एस पी

d)

बीजेपी

4.

भारत कोणत्या दिवशी लोकशाही राष्ट्र बनले?

a)

15 ऑगस्ट 1947

b)

26 जानेवारी 1950

c)

26 जानेवारी 1946

d)

15 ऑगस्ट 1950

5.

गाडगेबाबा यांनी अखेर चे किर्तन कोठे केले?

a)

पुणे

b)

नागपूर

c)

नगर

d)

मुंबई

6.

राजकारणातील व्यक्तिपूजा कशासाठी मारक ठरते

a)

हुकूमशाही

b)

दडपशाही

c)

लोकशाही

d)

दबावगट

7.

ज्ञानेश्वराच्या कोणत्या कल्याणाची असता हेच पसायदानाचे सार आहे?

a)

विश्व

b)

सत्व

c)

धर्म

d)

वर्ण

8.

विद्यार्थ्या प्रत या कवितेचे कवी कोण?

a)

अनिल

b)

केशवसुत

c)

बालकवी

d)

कुसुमाग्रज

9.

सूर्यापेक्षा ही कोणत्या किरणांचा प्रकाश तेजस्वी आहे

a)

असत्य

b)

विवेक

c)

शक्ती

d)

सत्य

10.

कवी कोणाच्या शीलातील सत्य भाषेला लाभू दे म्हणतात?

a)

सीता

b)

द्रोपदी

c)

राधा

d)

यशोदा