NEW
Font size
WorksheetsMarathi Revision
Total questions: 10
Worksheet time: 8mins
‘Fairy’ या शब्दाला मराठीत काय म्हणतात?
(What do you call ‘Fairy’ in Marathi?)
परी
पारी
परि
(प,फ,ब, ----, म ) पूर्ण करा.
(Complete the consonants series.)
य
र
भ
खालील चित्राचे पहिले अक्षर ओळखा.
(Identify the First Letter of this picture in Marathi)
ठ
र
रा
खालील अक्षरातील ‘स्वर’ कोणते ते ओळखा.
(Identify vowels from following list)
आ
व
ह
खालील चित्र ओळखा व पुढील शब्द पूर्ण करा – ( ......... त्र )
(Identify the Picture and complete the word)
ज्ञ
प
ळ
(हवा, हरीण, हळद ) या शब्दातील सारखे अक्षर कोणते.
(Identify the same letter from words)
द
व
ह
( क्ष, ......, त्र ) यातील मधले अक्षर ओळखा.
(Identify the letter to complete series)
ज्ञ
क्ष
श
‘स’ या अक्षराच्या नंतर येणारे अक्षर ओळखा.
(Identify the letter which comes after ‘स’ ?)
ह
ल
श्र
‘भ’ अक्षरावरून सुरू होणारा शब्द ओळखा.
(Identify the word that starts with ‘भ’ word?)
मगर
भजन
बाळ
चित्र बघून बरोबर शब्द ओळखा.
(Identify Picture & Correct word)
लवंग
लसूण
लस
