WorksheetsMarathi
Total questions: 6
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
प्रश्न १) एका वाक्यात उत्तरे लिहा . १) निळे आभाळ कशासारखे दिसते ?
a)
गारगोटी सारखे
b)
आजोबांच्या डोळ्यांसारखे
c)
स्वच्छ
2.
कोणाला जागा द्यायची नाही ?
a)
धुराला
b)
पाण्याला
c)
पाण्याला
3.
आमचे साथी कोण आहे ?
a)
धूर
b)
रस्ते
c)
डोंगर, टेकड्या
4.
दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ लिहा . १) सैरभैर होणे
a)
फिरायला जाणे
b)
मन अस्वस्थ होणे
c)
उपकार फेडणे
5.
समानार्थी शब्द लिहा. 1. विळखा
a)
उंच
b)
बंदिस्त
c)
माया
6.
खालील शब्दांचे वचन बदला. १) चांदण्या
a)
चांदणी
b)
चांदणं
c)
चांदण्या
100 %
