WorksheetsMarathi
Total questions: 31
Worksheet time: 15mins
1. 'समारंभात' या शब्दातील विभक्तीचा प्रकार कोणता?
तृतीया
पंचमी
पष्टी
सप्तमी
धाबे दणाणने- -
अतिशय घाबरणे
खूष होणे
धाब्यावर बसवणे
पळून जाणे
अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा आजारी माणसाला आता थोडे बसवते. -
शक्य
संयुत्क
प्रयोजक
साधित
जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे बदलते तेव्हा कोणताप्रयोग होतो? -
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
कर्मणी
भावे
5) खालील वाक्याचा प्रकार सांगा आकाशात जेव्हां ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात
केवल वाक्य
संयुत्क वाक्य
मिश्र वाक्य
गौण वाक्य
पुढील वाक्यातील उद्देश विभाग कोणता? सर्व माकडे उड्या मारू लागली? -
सर्व माकडे उड्या
उड्या मारू लागली
मारू लागली
सर्व माकडे
रचना वाचनात गर्क होती -
षष्ठी
सप्तमी
तृतीय
पंचमी
दार= दरवाजा तर दारा याचा अर्थ काय?
पत्नी
दिर
मेहुणी
यापैकी नाही
‘आकाशपातळ एक करणे ‘ या वाक्यप्रचाराचा अर्थ दया .
आकाशातून पाताळात प्रवेश करणे
आनंदाने टाळ्या वाजविणे
संतापाने थैमान घालणे
आकाशात विमानाने प्रवास करणे
पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे?
स्वरूपदर्शक
हेतू दर्शक
कारण दर्शक
संकेत दर्शक
सन १८५७ च्या उठावातील पहिला हुतामा म्हणून कोण ओळखले जातात?
दामोदर चाफेकर
उमाजी नाईक
वासुदेव बळवंत फडके
मंगल पांडे
इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
सुभाषचंद्र बोस
राशबिहारी बोस
जगन्नाथराव भोसले
कॅप्टन मोहन सिंग
3. 'तुम मुझे खुन दो, मै तुम्हे आझादी दूँगा' असे आव्हान कोणी केले?
चंद्रशेखर आझाद
नेताजी सुभाषचंद्र बोस
महात्मा गांधी
भगतसिंग
भारतीय क्रांतीकारकांच्या संघटनांच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे
क्रांतीकारकांमध्ये एकसूत्रता नव्हती
इंग्रज व क्रांतीकारक हा लढा विसंगत होता
इंग्रजांनी दडपशाही केली
क्रांतीकारकांनी दहशत निर्माण केली
मुस्लीम लीगाजी स्थापना केंव्हा झाली?
१९०५
१९०६
१९०७
१९०८
कोणत्या कायाद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले?
पिट्स इंडिया
१९३५ चा कायदा
रेग्युलेटिंग अॅक्ट
रौलेक्ट अॅक्ट
बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचे चुकीचे मूल्यमापन करणारे विधान कोणते?
सयाजीरावांनी पंचायतींचे पुनरूज्जीवन केले
बडोदा येथे कलाभुवन सुरू करून औद्योगिक कला शिक्षणाची सोय केली
बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी इत्यादी करून सुधारणा केल्या
संस्थानातील (१९४२ च्या) चळवळीतील प्रजेचे नेतॄत्व केले
श्रीमती नाथीबार्इ दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
पंडिता रमाबार्इ
महर्षि र्धोडो केशव कर्वे
सर विठ्ठलदास ठाकरसी
छत्रपती शाहू महाराज
१९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली? -
डॉ. शिवाजीराव पटवर्धन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बाबा आमटे
छत्रपती शाहू महाराज
एकनाथी भागवत या ग्रंथात किती ओव्यांचा समावेश आहे?
नऊ हजार
सतरा हजार
वीस हजार
तीस हजार
खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेचा अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती?
माँटेग्यू - चेम्सफोर्ड कायदा
रॅम्से मॅक्डोनाल्ड निवाडा
वेव्हेल योजना
१९३५ चा सुधारणा कायदा
१ X १/४ कि.मी =किती मीटर ?
१२५
१.२५
१२.५०
१२५०
वर ॽ
वधू
वस्ती
खालती
विधू
बलवंतराव मेहता समितीचा अहवाल केव्हा स्वीकारला गेला ?
१ जानेवारी १९५७
२ ऑक्टोबर १९५८
१२ जानेवारी १९५८
६ जानेवारी १९५९
......... हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
आंध्रप्रदेश
महाराष्ट्र
कर्नाटक
गुजरात
मुंबई - पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ------- आहे.
सोळा
सतरा
अठरा
वीस
वाघाने गाईला मारले
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही
महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?
हरिहरेश्र्वर
वज्रेश्र्वरी
गणपतीपुळे
संगमेश्र्वर
शंतनु कामात गर्क होता.
व्दितीय
चतुर्थी
षष्ठी
सप्तमी
कंप पावणारा नादकाटा हे ..................... चे उदाहरण आहे .
अनुतरंग
अनुतरंग व अवतरंग
अवतरंग
यापैकी नाही
सलील
रवत
दुध
पाणी
विष
