Worksheetsमराठी सराव इयत्ता पहिली
Total questions: 20
Worksheet time: 10mins
खालील अक्षराच्या पुढील अक्षर लिहा
ह
भ
ब
ळ
पूर्ण करा
य र ल - श ष
भ
प
व
'ब' च्या नंतर येणारे अक्षर ओळखा
भ
ब
ग
पूर्ण करा
श ष - ह ळ
भ
स
न
खालील अक्षरा पुढील अक्षर लिहा
य -
र
ञ
ण
पूर्ण करा
ष स - ळ क्ष ज्ञ
म
ब
ह
खालील अक्षरा पुढील अक्षर लिहा
भ -
र
ञ
म
खालील अक्षरा पुढील अक्षर लिहा
प -
र
ण
फ
खालील अक्षरा पुढील अक्षर लिहा
ष -
र
स
फ
खालील अक्षरा पुढील अक्षर लिहा
अं -
र
अः
फ
आ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
गाय
मित्र
रस
इ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
खेळ
दिवस
रस
उ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
खेळ
दिवस
कुत्रा
ए या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
खेळ
बैल
नमः
ओ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
नौका
पोट
नमः
अं या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
नौका
पोट
चंद्र
अः या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
नमः
धूर
चंद्र
औ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
नौका
धूर
मीच
ऊ या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
नौका
धूर
मीठ
ई या स्वराचे स्वरचिन्ह असलेला शब्द ओळखा?
बैल
रस
मीठ
