Font size
S
M
L
XL
Worksheetsराजा आणि शुद्ध हवा
Total questions: 12
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
राजा जंगलात कोणाबरोबर शिकारीला गेला होता.
a)
मित्र
b)
शिकारी
c)
शिपाई
d)
सहकारी
2.
राजाराजसेन कुठे राज्य करत होता?
a)
रामपूर
b)
कांचनपूर
c)
जयपुर
d)
उदयपूर
3.
फळांची बाग कुठे होती?
a)
आश्रमाच्या पाठीमागे
b)
राजवाड्याच्या पाठीमागे
c)
घराच्या पाठीमागे
d)
गाडी च्या पाठीमागे
4.
राजा जंगलात कशासाठी गेला होता?
a)
फळे खायला
b)
शिकारीला
c)
ऋषींना भेटाय
d)
पाणी प्यायला
5.
झाडाला कोण कापले?
a)
सहकाऱ्यांनी
b)
ऋषीने
c)
राजाने
d)
शेतकऱ्यांनी
6.
राजाला ऋषि ने काय पाजले?
a)
पाणी
b)
रस
c)
अंबिल
d)
औषध
7.
कोण बेशुद्ध पडलं?
a)
ऋषी
b)
सहकारी
c)
राजा
d)
राणी
8.
राजा रात सेन आपल्या राणीबरोबर शिकारीला गेला होता चूक की बरोबर?
a)
चूक
b)
बरोबर
9.
आश्रमात ऋषी राहात होते चूक की बरोबर?
a)
चूक
b)
बरोबर
10.
राजा राजसेन जयपूरा वर राज्य करीत होता चूक की बरोबर
a)
चूक
b)
बरोबर
11.
धनचा अर्थ
a)
Anger
b)
Wealth
c)
King
d)
Strom
12.
घसा कोरडे पडणे चा अर्थ
a)
To Be thirsty
b)
Tree
c)
Kindom
d)
Sword
Reset
