WorksheetsSA2 Revision
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
चित्रांचे पुस्तक कोण पाहत होते?
a)
जवाहरलाल नेहरुजींना
b)
मुन्नू
c)
आई
2.
मुन्नूने दादाच्या कोटातून काय काढले?
a)
फाऊंटन पेन
b)
पैसे
c)
किल्ली
3.
मुन्नू कोठे खेळत होता?
a)
बागेत
b)
घरात
c)
रस्त्यावर
4.
मुन्नू कोणाला पत्र पाठविणार होता?
a)
आईला
b)
पंडित जवाहरलाल नेहरुजींना
c)
नोकराला
5.
जानू कोण होता?
a)
चोर
b)
नोकर
c)
मोर
6.
नाथांनी जानूला खायला काय दिले?
a)
भजी
b)
भाकरी
c)
खीर
7.
जानू नाथांकडे का आला होता?
a)
कारण त्याला भूक लागली होती
b)
कारण त्याला खेळायचे होते
c)
कारण त्याला कीर्तन ऐकायचे होते
8.
कोंबडीचे नाव काय होते?
a)
मनी
b)
सोनी
c)
राणी
9.
कोंबडीची किती पिल्ले होती?
a)
तीन
b)
चार
c)
पाच
10.
राणी बाहेर गेल्यावर कोण आली?
a)
मांजर
b)
उंदीर
c)
कुत्रा
100 %
