NEW
Font size
Worksheetsयोग्य पर्याय निवडा( विरामचिन्हे)
Total questions: 15
Worksheet time: 8mins
! चिन्ह ओळखा
प्रश्नचिन्ह
उद्गार चिन्ह
अपसारण चिन्ह
? चिन्हाचा प्रकार कोणता
अपसारण चिन्ह
पूर्णविराम
प्रश्नचिन्ह
; चिन्ह कोणते ते सांगा
अपूर्ण विराम
पूर्णविराम
प्रश्नचिन्ह
"________" हे कोणते चिन्ह आहे
दुहेरी अवतरण चिन्ह
एकेरी अवतरण चिन्ह
संयोग चिन्ह
___ हे कोणते चिन्ह आहे
स्वल्पविराम
पूर्णविराम
अपसारण चिन्ह
-- हा चिन्हाचा प्रकार कोणता
संयोग चिन्ह
उद्गार चिन्ह
अवतरण चिन्ह
, चिन्हाचा प्रकार सांगा
अर्धविराम
पूर्णविराम
स्वल्पविराम
( . ) चिन्ह कोणते ओळखा
संयोग चिन्ह
प्रश्नचिन्ह
पूर्णविराम
( : ) चिन्ह कोणते ते सांगा
अर्धविराम
स्वल्पविराम
अपूर्ण विराम
विराम म्हणजे काय
आराम
प्रश्नचिन्ह
उद्गार चिन्ह
चिन्ह म्हणजे काय
वाक्य पूर्ण
वाक्य पूर्ण
खूण
'_________' हे कोणते चिन्ह आहे
एकेरी अवतरण चिन्ह
दुहेरी अवतरण चिन्ह
अपसारण चिन्ह
तुझे नाव काय आहे
प्रश्नचिन्ह
उद्गार चिन्ह
अपसारण चिन्ह
शाब्बास छान गुण मिळवले
उद्गार चिन्ह
प्रश्नचिन्ह
पूर्णविराम
मी बाजारातून फळे फुले पुस्तके व सामान आणले
प्रश्नचिन्ह
स्वल्पविराम
उद्गार चिन्ह
