Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

जी. आय . पी. रेल्वे

Total questions: 8

Worksheet time: 75secs

Name
Class
Date
1.

जी. आय . पी. रेल्वे या पाठाचे लेखक कोण

a)

वसंत अवसरे

b)

प्रबोधनकार ठाकरे

c)

व. पु. काळे

d)

केशव सीताराम ठाकरे

2.

पहिली आगगाडी मुंबईहून किती वाजता निघाली ?

a)

२ वाजता

b)

सकाळी ५ वाजता

c)

सायंकाळी ५ वाजता

3.

------ मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला.

a)

सन- १८३५

b)

सन- १८५३

c)

सन- १९३०

d)

सन- १६३०

4.

पुणे ते मुंबई प्रवास किती तासांत व्हायचा ?

a)

दहा तासांत

b)

अठरा तासांत

c)

पंधरा तासांत

5.

खंडाळ्या - पुण्याच्या दरम्यान किती स्टेशन होते ?

a)

तीन

b)

दोन

c)

चार

6.

प्रवासीयांची घाट उतरणीची सुखासोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे

a)

रेल्वे कर्मचारी

b)

करशेटजी जमशेटजी

c)

इंजिनीअर

7.

------- काम चालू असतानाच मुंबई - पुण्याचा रेल्वे प्रवास ज्यारीने चालू झाला .

a)

कशेडी घाटाचे

b)

मेळघाटाचे

c)

बोरघाटाचे

8.

खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा रेल्वे रास्ता सन ------- च्या फेब्रुवारीत पुरा झाला.

a)

१८५८

b)

१८५०

c)

१८६०

d)

१९५८