WorksheetsQuiz for Teacher
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
दिलेल्या चित्रात कोण आहे ?
a)
माकड
b)
हत्ती
c)
ससा
d)
वाघ
2.
दिलेल्या चित्रात किती ससे आहेत ?
a)
दोन
b)
चार
c)
तीन
d)
पाच
3.
चित्रात कोणते फूल आहे ?
a)
मोगरा
b)
जाई
c)
जुई
d)
गुलाब
4.
डरकाळी कोणाची असते ?
a)
गाईची
b)
माकडाची
c)
वाघाची
d)
कुत्र्याची
5.
कनार्टक या शब्दाचा शुद्ध शब्द ओळखा.
a)
कानटक
b)
कर्नाटक
c)
कणतक
d)
कानातक
6.
समानार्थी शब्द सांगा.
सागर -
a)
पाणी
b)
जल
c)
बीच
d)
समुद्र
7.
चित्र पाहा आणि बरोबर वाक्य सांगा.
a)
तू आइस्क्रीम खाल्ले.
b)
मी आइस्क्रीम खाल्ले.
c)
तुम्ही आइस्क्रीम खाल्ले.
8.
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
टपटप पडती अंगावरती वरती __________ फुले.
a)
प्राजक्ताची
b)
मोगऱ्याची
c)
जाईची
d)
गुलाबाची
100 %
