wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

खालील दिलेले चित्र कोणत्या अवयवाचे आहे

a)

कान

b)

मान

c)

नाक

2.

खालील दिलेले चित्र कोणत्या अवयवाचे आहे

a)

कान

b)

मान

c)

जीभ

3.

खालील दिलेले चित्र कोणत्या अवयवाचे आहे

a)

पाय

b)

नाक

c)

जीभ

4.

खालील दिलेले चित्र कोणत्या अवयवाचे आहे

a)

पाय

b)

ओठ

c)

तोंड

5.

खालील दिलेले चित्र कोणत्या अवयवाचे आहे

a)

डोळे

b)

ओठ

c)

नाक

6.

खालील दिलेले चित्र कोणत्या अवयवाचे आहे

a)

डोळे

b)

हाताचा पंजा

c)

नाक

7.

खालील दिलेले चित्र कोणत्या अवयवाचे आहे

a)

डोळे

b)

हात

c)

दात

8.

जीभेने आपण काय करतो ?

a)

वास घेतो .

b)

ऐकतो

c)

चव घेतो .

9.

कानाने आपण काय करतो ?

a)

बघतो .

b)

वास घेतो .

c)

ऐकतो .

10.

डोळ्याने आपण काय करतो

a)

ऐकतो

b)

बघतो

c)

चव घेतो