wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

अदलाबदल

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

गावातली काही मुले कुठे जमाली होती व केव्हा?

a)

दिवालिला, सायंकाली, वडाच्या झाडाखाली.

b)

होळीला,सकाळी,अम्बाच्या झाडाखाली

c)

होळीला,सायंकाळी, निम्बाच्या झाडाखाली

d)

होळीला,रात्री, निम्बाच्या झाडाखाली

2.

नाही,माझी आई मला मारिल. कोण म्हटले?

a)

इसाब

b)

अमृत

c)

इसाबचा मित्र

d)

अम्रुत्चा मित्र

3.

दोघन्नी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा काय म्हणाला?

a)

तुम्ही भाऊ आहात का?

b)

तुम्ही वाइट मित्र आहात.

c)

तुम्ही दोघ किती एकसारखे आहात.

d)

तुम्ही दोघे चांगले मित्र नाही आहात.

4.

इसाबला काय सहन झाले नहीं?

a)

जेव्हा मुले म्हणत होते "अमृत हरला, केशव जिंकला! केशव जिंकला! हुर्ये हुर्ये!

b)

जेव्हा मुले म्हणत होते मी जिंकणार आहे अमृत.

c)

जेव्हा मुले इसब्ला चिडवत होते.

d)

जेव्हा इसाब कुस्तित हारला.

5.

अमृत व इसबच्या परस्प्रान्वारिल प्रेमाची गोस्ट ऐकून सर्वजन ______ गेले/झाले.

a)

खुश

b)

नाखुश

c)

हेलावून

d)

घरी

6.

इसाब व अम्रुत्ची चांगली मैत्री नव्हती. चुक की बरोबर, चुक तर कारन द्या.

a)

बरोबर

b)

चुक,त्यांची मत्रीच नव्हती

c)

चुक,त्यांची मैत्री घट्ट होती.

d)

त्यांची, मैत्री भावासराखी व् आईसारखी होती.

7.

शर्टची अदलाबदल इसाब व अम्रुतनी केलि आहे हे कोणाला कळले?

a)

अमृताच्या मव्शिला

b)

एका मुलाच्या

c)

एका मुलीच्या

d)

केसव्च्या

8.

अमृत छानपैकी कपडे घालून बाहेर निघाल्यावर त्याची कशाची तयारी नव्हती?

a)

खेळयाची

b)

शर्ट ख़राब करायची

c)

मित्रांसोबत बोलायची

d)

इसब्सोबत वाद करण्याची.

9.

व्रात्य म्हणजे के?

a)

पारा चढने.

b)

हरवने

c)

खोडकर

d)

चित करने

10.

भीतीने अमृताच्या छातिची धडधड कसमुले वाढली होती?

a)

कारण तो त्याच्या मित्रांबरोबर चांगला वागला नव्हता

b)

कारन त्यानी शर्टची अदलाबदल केलि होती.

c)

कारन इसाब कुस्ती मध्ये हारला होता.

d)

यापैकी कोणाचेच नाही.