wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Grade 7 : Sahasi shailesh

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

लपंडाव खेळ कोण खेळू लागले?

a)

सारी मुले

b)

साऱ्या मुली

c)

शेजारी

d)

महेश

2.

लाकडी फळी कोणी आणली ?

a)

शैलेशने

b)

राजाने

c)

सुवर्णाने

d)

नीताने

3.

शैलेशचा सत्कार कोणी केला ?

a)

देशाने

b)

राजाने

c)

जिल्ह्याने

d)

गावाने

4.

"संकटे कोणावरही येऊ शकतात." असे कोण कोणास म्हणाले ते सांगा.

a)

नीता शैलेशला

b)

शैलेश राजाला

c)

अध्यक्ष गावातील सर्वांना

d)

सुवर्णा नीताला

5.

दिलेल्या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा. 'सकाळ'

a)

दुपार

b)

पहाट

c)

संध्याकाळ

d)

रात्री

6.

दिलेल्या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा . 'लक्ष '

a)

अलक्ष

b)

दुर्लक्ष

c)

सुलक्ष

d)

सुस्पष्ट

7.

वचन बदला. 'फळी'

a)

फळ्या

b)

फळे

c)

फुले

d)

यापैकी काही नाही

8.

दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्द ओळखा.

a)

वीजेचा

b)

वीजेचे

c)

विजेचा

d)

विजाचा