Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

MH 9 History 6,7,8

Total questions: 28

Worksheet time: 14mins

Name
Class
Date
1.

अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ...... नेमणूक झाली.

a)

डॉ. होमी भाभा

b)

डॉ. होमी सेठना

c)

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

d)

डॉ. राजा रामण्णा

2.

इस्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला ....... दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला.

a)

आर्यभट्ट

b)

इन्सॅट-१बी

c)

रोहिणी-७५

d)

अॅपल

3.

अणुऊर्जा आयोगाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ___________कार्यान्वित केली.

a)

सायरस

b)

झर्लिना

c)

पौर्णिमा

d)

अप्सरा

4.

'भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक' असे यांना___________म्हटले जाते.

a)

डॉ. राजा रामण्णा

b)

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

c)

डॉ. होमी भाभा

d)

डॉ. होमी सेठना

5.

१९६९ मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या _______ या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले.

a)

पृथ्वी

b)

रोहिणी-७५

c)

आकाश

d)

अग्नी

6.

इस्रोचे मुख्य कार्यालय _____________ येथे आहे.

a)

बंगळूरू

b)

मुंबई

c)

नवी दिल्ली

d)

कोलकाता

7.

इस्रोने अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आंध्र प्रदेशातील _________येथील अवकाशतळ कार्यान्वित केला.

a)

विजयवाडा

b)

हैदराबाद

c)

श्रीहरिकोटा

d)

थुंबा

8.

भारतात सर्वप्रथम या शहरात मेट्रो रेल्वे सुरू __________ झाली

a)

मुंबई

b)

नवी दिल्ली

c)

चेन्नई

d)

कोलकाता

9.

रेल्वे इंजिनाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याची उभारणी पश्चिम बंगालमधील _____________________ येथे करण्यात आली.

a)

ढाका

b)

कोलकाता

c)

चित्तरंजन

d)

सिलीगुडी

10.

पुण्याजवळील ________ येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी भूकेंद्र उभारण्यात आले.

a)

अहमदनगर

b)

जुन्नर

c)

सिंहगड

d)

आर्वी

11.

१९४८ मध्ये _______ या हेतूने 'भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.

a)

औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा.

b)

औदयोगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

c)

रोजगार निर्मिती व्हावी.

d)

तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी.

12.

भारतातील ________ उदयोगाला 'सनराईज क्षेत्र' म्हटले जाते.

a)

ताग

b)

सिमेंट

c)

वाहन

d)

खादी व ग्रामोदयोग

13.

वस्त्रोदयोग समितीचे काम ______ हे आहे.

a)

कापड उत्पादन करणे.

b)

वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.

c)

कापड निर्यात करणे.

d)

लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.

14.

सायकल उत्पादनात _____________ हे भारतातील प्रमुख शहर आहे.

a)

मुंबई

b)

कोचीन

c)

लुधियाना

d)

कोलकाता

15.

तुतीच्या झाडांवरील संशोधन ______________ येथील 'सेरिबायोटेक रिसर्च लॅबोरेटरी' मध्ये केले जाते.

a)

लुधियाना

b)

कोलकाता

c)

नवी दिल्ली

d)

बंगळूरू

16.

स्वबचतगटांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने __________ मदत करणारी 'मेगा क्लस्टर' ही योजना आहे.

a)

शेतकऱ्यांना

b)

शिल्पकारांना

c)

लघू उदयोजकांना

d)

विणकरांना

17.

रेशीम उदयोगाचे काम ______________ मंत्रालयाच्या अंतर्गत चालते.

a)

उदयोग व उत्पादन शुल्क

b)

वस्त्रोदयोग

c)

पर्यावरण

d)

ग्रामीण विकास

18.

भारताचे ट्रॅक्टर ________ या देशात निर्यात होत नाहीत.

a)

तुर्कस्तान

b)

आफ्रिका खंडातील देश

c)

मलेशिया

d)

फ्रान्स

19.

भारताने स्वातंत्र्प्राप्तीनंतर ________ मिळवण्याच्या

उद्देशाने निर्यातीला चालना दिली

a)

सत्ता

b)

परकीय चलन

c)

आयात वस्तू

d)

प्रतिष्ठा

20.

भारतात VSNL ने इंटरनेट सेवा पुग्वणारी कंपनी म्हणून जे नाव मिळवले, त्यात _______ यांचे योगदान लक्षणीय आहे.

a)

सँम पित्रोदा

b)

डॉ. प्रमोद सेटी

c)

डॉ. होमी सेठना

d)

डॉ राजा रामण्णा

21.

इ. स. १९९२ मध्ये _________या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.

a)

महाराष्ट्र

b)

आंध्र प्रदेश

c)

गुजरात

d)

उत्तराखंड

22.

भारत सरकारने ________ १९७५ मध्ये अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.

a)

डॉ. फुलरेणू गुहा

b)

उमा भारती

c)

वसुंधरा राजे

d)

प्रमिला दंडवते

23.

भूदान चळवळीत _______ यांनी स्त्री शक्तीचा उपयोग करून भूदानाचा विचार भारतभर नेला.

a)

महात्मा गांधी

b)

विनोबा भावे

c)

सुंदरलाल बहुगुणा

d)

जयप्रकाश नारायण

24.

संयुक्त राष्ट्रांनी १९७५ हे _________________ वर्ष 'आंतरराष्ट्रीय वर्ष' म्हणून घोषित केले.

a)

बालक

b)

पुरुष

c)

वृक्ष

d)

महिला

25.

१९८० मध्ये कम्युनिस्ट पक्षाने __________ या संघटनेची स्थापना केली.

a)

महिला दक्षता समिती

b)

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना

c)

स्त्रीमुक्ती संघर्ष समिती

d)

नारी समता मंच

26.

महाराष्ट्रासह १५ राज्यांत स्थानिक शासन संस्थांमध्ये ________ महिलांसाठी टक्के जागा आरक्षित असतात.

a)

१०

b)

एक तृतीयांश

c)

२०

d)

५०

27.

भारतातील महिलांसाठीचे पहिले विद्यापीठ ________ हे होय.

a)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

b)

मुंबई विद्यापीठ

c)

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विदयापीठ

d)

शिवाजी विद्यापीठ

28.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने _________ हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.

a)

१ मे

b)

८ मार्च

c)

१० जानेवारी

d)

२४ मार्च