Worksheetsस्वर आणि व्यंजन
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
१. गटात न बसणारा शब्द ओळखा.
a)
गणपती
b)
गवत
c)
मगर
2.
2. गटात न बसणारा शब्द ओळखा.
a)
टरबूज
b)
तबला
c)
तलवार
3.
३. चित्राचे नाव ओळखा.
a)
समई
b)
घर
4.
४. 'बाळाचे ' चित्र ओळखा.
a)
b)
c)
5.
५. ' ट ' नंतर कुठले मुळाक्षर येते ?
a)
ड
b)
ढ
c)
ठ
6.
६. य र _____ व . रिकाम्या जागा भरा.
a)
च
b)
ल
c)
ळ
7.
७. योग्य क्रम लावा.
a)
छ झ ञ च ज
b)
च झ ञ छ ज
c)
च छ ज झ ञ
8.
८. चित्राचे पहिले अक्षर ओळखा.
a)
इ
b)
ई
9.
९. पुढील स्वरांचा योग्य क्रम ओळखा .
a)
उ ऊ ए
b)
ऊ ए उ
c)
ए उ ऊ
10.
१०. चित्रात दिसणारे मुळाक्षर ओळखा ?
a)
स्वर
b)
व्यंजन
100 %
