wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता -चौथी विषय- सामान्यज्ञान

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

a)

सिंह

b)

हत्ती

c)

वाघ

d)

कोल्हा

2.

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

a)

कोकिळा

b)

चिमणी

c)

मोर

d)

बदक

3.

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

a)

गुलाब

b)

मोगरा

c)

जास्वंद

d)

कमळ

4.

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

a)

हॉकी

b)

क्रिकेट

c)

कबड्डी

d)

खोखो

5.

भारताची राष्ट्रीय भाषा कोणती ?

a)

इंग्रजी

b)

हिंदी

c)

मराठी

d)

गुजराती

6.

भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?

a)

देवनागरी

b)

संस्कृत

c)

मोडी

d)

यापैकी नाही

7.

भारताचे राष्ट्रगीत कोणते ?

a)

सारे जहासे अच्छा

b)

ए मेरे वतन के लोगो

c)

जनगणमन

d)

यापैकी नाही

8.

भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?

a)

नारळ

b)

संत्री

c)

काजू

d)

आंबा

9.

भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

a)

देवमासा

b)

शार्कमासा

c)

डॉल्फिन

d)

यापैकी नाही

10.

भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?

a)

पिंपळ

b)

वड

c)

चिंच

d)

आंबा

11.

भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?

a)

सारे जहासे अच्छा

b)

हे मेरे वतन के लोगो

c)

हम हिन्दुस्तानी

d)

वंदे मातरम

12.

भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य कोणते ?

a)

सत्यमेव जयते

b)

बुरा मत देखो बुरा मत सुनो

c)

श्रमाचा विजय असतो

d)

यापैकी नाही

13.

भारतातील सर्वोच्च पद कोणते ?

a)

राज्यपाल

b)

पंतप्रधान

c)

राष्ट्रपती

d)

सर सेनापती

14.

भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?

a)

अशोक चक्र

b)

परमवीर चक्र

c)

वीर चक्र

d)

यापैकी नाही

15.

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

a)

भारतरत्न

b)

पद्मभूषण

c)

पद्मश्री

d)

यापैकी नाही