Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi grammar

Total questions: 13

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

अपयश या शब्दाचा विरूध्दअथी

a)

यश

b)

पाप

c)

नुसकान

2.

खालील पैकी नाम ओळखा

a)

मी

b)

माझ्या

c)

नाशिक

d)

तुम्ही

3.

लिंग बदला [ शिक्षक ]

a)

शिक्षिका

b)

शिक्षकी

c)

शिक्षिक

4.

लिंग बदला [ विद्यार्थी ]

a)

विद्यार्थिनी

b)

विद्यार्थीन

5.

२) सिंह हा एक पाळीव प्राणी आहे.

a)

बरोबर

b)

चूक

6.

३)प्रजासत्ताकदिन हा एक सण आहे

a)

बरोबर

b)

चूक

7.

शब्दांचे किती जाती आहे ?

a)

९

b)

४

c)

७

d)

८

8.

पुढील वाक्यातील नाम ओळखा.

विराट हा उत्तम खेळाडू आहे.

a)

विराट

b)

आहे

c)

उत्तम

d)

हा

9.

1) खालील शब्दांचे वचन बदलवा

१) घोडा -

a)

घोडे

b)

घोडी

10.

२) झाड

a)

झाडी

b)

झाडे

11.

५) घर

a)

घरे

b)

घरी

12.

Meaning of frog

a)

शेर

b)

वाघ

c)

बेडूक

13.

मी -------------------- आहे .

a)

हात

b)

पाय