Worksheetsमिली (part 1)
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मिलीच्या घराबहेर काय होती?
a)
बाग
b)
शाळा
c)
इमारत
2.
बागेत फुले कशी होती?
a)
कोमेजलेली
b)
रंगीबेरंगी
c)
छान
3.
बागेत कोणकोणती फुले होती?
a)
सीताफळ ,केळी, गाजर
b)
गुलाब ,मोगरा
c)
झेंडू ,सूर्यफूल ,चमेली.
4.
मिलीची आजी काय करायची?
a)
बागेत फिरायची
b)
बागेत कचरा टाकायची.
c)
बागेची काळजी घ्यायची
5.
मिली कशी होती?
a)
नाजूक
b)
खट्याळ
c)
लहान
6.
मिली काय करायची?
a)
झाडांची काळजी घ्यायची
b)
झाडांची पाने व फुलांच्या कळ्या तोडायची
c)
झाडांना पाणी घालायची
7.
मिलाला अनेकदा कोणी समजावले?
a)
आईने
b)
आजीने
c)
बाबाने
8.
एकदा आजीने गुलाबाचं काय आणलं?
a)
झाड
b)
फुल
c)
रोपटं
9.
गुलाबाचा रोपटयावर काय उमलल्या?
a)
फुले
b)
कळ्या
c)
मधमाशा
10.
मिली का रडू लागली?
a)
बोटात काटा रुतला म्हणून
b)
आजीने ओरडले म्हणून
c)
चालताना ती पडली म्हणून
100 %
