Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

श्यामाचे बन्धुप्रेम

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

जेव्हा नवीन पाउस सुरु होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो त्याला काय म्हानतात?

a)

सुघंधित पाउस

b)

गंधवती पृथ्वी

c)

मातीचा सुगंध

d)

फूलाचा सुगंद्ध.

2.

श्यामच्या भावाचे नाव काय होते?

a)

पुरुषोत्तम

b)

राम

c)

कृष्णा

d)

प्रफुल्ल

3.

वडिल कोणत्या कामासाठी दापोलीला जात होते?

a)

कोर्ट कचेरी

b)

शेतीच्या कामासाठी

c)

शाळेच्या कामासाठी

d)

ओफ्फिसच्या कामासाठी

4.

श्यामाचे बन्धुप्रेम या पाठाचे लेखक कोण आहे?

a)

कल्याण इनामदार

b)

मंगेश पड़ागावकर

c)

डॉ.अनुपमा उज़गारे

d)

पंडूरंग सदाशिव साने

5.

घरून दपोलिस येतांना श्याम कोणता निश्चय करून आला होता?

a)

बाबासाठी सदरा आणायचा

b)

भावासाठी सदरा आणायचा

c)

आईची मदत करायची

d)

झाडांना पानी देने

6.

श्याम जेव्हा भावाला सदरा द्यायला निघाला होता तेव्हा श्यामच्या पयाजवळून काय उडी मारून गेल?

a)

कीड़ा

b)

नानेटी

c)

पानी

d)

काहीच नहीं

7.

धाकट्या भावाचा सदरा फाटल्यावर आईने त्या सदर्याचे काय केले.

a)

गरिबांना दिले

b)

सदर्दोयला दोन-तीन गाबड्या लावल्या

c)

वापरण बंद केले.

d)

नविन सदरा घातले

8.

श्यामच्या शाळा कोठे आहे?

a)

दापोली

b)

मुंबई

c)

पुणे

d)

बेन्गालुरे

9.

श्यामजवळ किती पैसे जमा झाले?

a)

एक रुपया तीन आणे

b)

एक रुपया दोन आणे

c)

एक रुपया एक आणे

d)

एक रुपया चार आणे

10.

कोणत्या सणाला कपडे करतात

a)

दिवाळी

b)

गौरी गणपती

c)

दसरा

d)

होली