WorksheetsHistory
Total questions: 10
Worksheet time: 10mins
सम्राट चंद्रगुप्त मौर्य ने गुजरात मध्ये ....... नावाचे धरण बांधलेले होते.
हर्षवर्धन
सुदर्शन
राजवर्धन
इंडिका
मगधचा राजा बिंदुसार नंतर त्याचा मुलगा ...... हा सत्तेवर आला.
चंद्रगुप्त मौर्य
राजा धनानंद
सम्राट अशोक
सेल्युकस
भारत हे जगातील महत्वाचे ........ राष्ट् आहे.
धर्मरहित
धर्मनिरपेक्ष
धर्माचा प्रसार करणारे
धर्म विरहित
प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ...... करत असते.
पंचायत समिती
जिल्हा परिषद
नगर पालिका
ग्रामपंचायत
आपल्या काही भावनिक आणि ..... गरजा असतात.
आर्थिक
सामाजिक
शारिरीक
वैयक्तिक
महाराष्ट्रात सध्या ..... जिल्हे आहेत.
34
35
36
37
शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे ..... कामकाज पाहते.
नगरपालिका
महानगरपालिका
नगरपंचायत
जिल्हा परिषद
महाराष्ट्रात .... येथे प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली.
लातूर
नागपूर
कोल्हापूर
मुंबई
ग्रामपंचायत च्या निवडणुका दर ...... वर्षी नी होतात.
4
5
6
7
जिल्हा प्रशासनचा प्रमुख ..... असतो .
जिल्हाधिकारी
सरपंच
जिल्हा पोलीस प्रमुख
उपमुख्यमंत्री
