Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

History --8 th class

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

सरहद्द गांधी म्हणून ....... यांना ओळखले जाते.

a)

चंद्रकांत ठाकूर

b)

खान अब्दुल गफारखान

c)

शंकर शिवदारे

d)

बाबू गेनू

2.

पहिल्या गोलमाल चे .......... हे अध्यक्ष होते.

a)

म.गांधी

b)

डाॅ. आंबेडकर

c)

व्हाईसराॅय आयर्विन

d)

रॅम्से मॅक्डोनाल्ड

3.

तिसरी गोलमाल परिषद .......... रोजी भरवण्यात आली.

a)

नोव्हेंबर 1932

b)

मार्च 1932

c)

डिसेंबर 1945

d)

जानेवारी 1946

4.

गांधीजींनी दांडी पदयात्रेची सुरवात ......... या ठिकाणा पासून केली.

a)

दांडी

b)

सोलापूर

c)

साबरमती

d)

धारासना

5.

पुणे करार गांधिंजी आणि ........ यांच्यात झाला.

a)

आयर्विन

b)

डाॅ. आंबेडकर

c)

सरोजिनी नायडू

d)

बाबू गेनू

6.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेतृत्व ........... हे करतात.

a)

मुख्यमंत्री

b)

पंतप्रधान

c)

राज्यपाल

d)

राष्ट्रपती

7.

राष्ट्रपतींचा कार्यकाळ .......... वर्षांचा असतो.

a)

6 वर्षे

b)

5 वर्षे

c)

4 वर्षे

d)

7 वर्षे

8.

न्यायाधीशांची नेमणूक ......... करतात.

a)

पंतप्रधान

b)

राज्यपाल

c)

राष्ट्रपती

d)

मुख्यमंत्री

9.

भारताचे ...... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.

a)

उपराष्ट्रपती

b)

पंतप्रधान

c)

राष्ट्रपती

d)

राज्यपाल

10.

संसदीय शासन पद्धती ......... येथे विकसित झाली.

a)

भारत

b)

इंग्लंड

c)

अमेरिका

d)

फ्रान्स