Worksheetsघटक चाचणी-- इयत्ता 5 वी
Total questions: 20
Worksheet time: 20mins
शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वींचे पुरावे प्रथम इस्त्राईल आणि ........ येथे मिळाले आहेत.
इराण
इराक
दुबई
शिकार आणि पर्यावरणातील बदल, यामुळे मध्याश्मयुगापर्यंत ........ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले.
डायनासोर
मॅमोथ
गवा
महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळ .......... हे स्थळ प्रसिद्ध आहे.
गंगापूर
सिन्नर
चांदवड
........ हा प्रत्यक्षात प्रथम वापरात आलेला नातू आहे.
तांबे
लोखंड
सोने
'तांबे' हा धातू ज्या काळात वापरायला सुरुवात झाली, त्या काळाला ...... म्हणतात.
सुवर्णयुग
कलियुग
तांम्रयुग
ताम्रयुगात लागलेला महत्वाचा शोध ...... हा होय.
नांगर
चाक
रंग
नवाश्मयुगाच्या सुरवातीला ....... घरे बांधली जात होती.
कुडाची
माती
विटांची
ज्या काळात दगडांची हत्यारे मिळाले त्या काळाला ..... असे म्हणतात.
लोहयुग
तांम्रयुग
अश्मयुग
नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून त्याला........ असे म्हणतात.
अश्मयुग
नवाश्मयुग
पुराश्मयुग
इजिप्त ची संस्कृती ....... नदीच्या काठावर बहरली.
सिंधू
नाईल
गोदावरी
'मेसोपोटेमिया' म्हणजे ......... होय.
दुआब
प्राचीन
संस्कृती
शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी .......... जमिनीची आवश्यकता असते.
रेताड
नापिक
सुपीक
नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील ........... वर आधारलेला होता.
समाजावर
कृषिसंस्कृतीवर
परंपरेवर
वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर व्यापारात ........ होते.
घट
बदल
वाढ
खोलवर खाणता यावे म्हणून काठ्यांना मधोमध छिद्र असलेले ....... बसवले जात होते.
काठी
दगड
चाक
.......... ही अत्यावश्यक गोष्ट होती.
धान्य
अन्नधान्य
मीठ
चाका चा उपयोग ........... घडवणार्या व्यक्तींनी सर्वप्रथम केला.
अवजार
मातीची भांडी
दगड
......... च्या कामांमुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एके ठिकाणीच राहणे भाग पडले.
शिल्पकला
भांडी बनवणे
शेती
गुहेच्या आतील भागात मानवाने ......... वापरून उबदार तंबू उभे केले.
झाडांची साल
जनावरांची कातडी
मेढ्यांची लोकर
नवाश्मयुगात घासून गुळगुळीत केलेली ........ ची हत्यारे घडवली गेली.
दगडांची
तांब्याची
सोन्याची
