wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Unit test-- 7 th class

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

बेसाल्ट या मुळ खडका पासून जी काळी मृदा तयार होते तिला ............ मृदा असे म्हणतात.

a)

तांबडी मूदा

b)

रेगूर मृदा

2.

मुळ खडकांचे विदारण होणे हा मृदा निर्मातीचा ............ टप्पा आहे.

a)

पहिला

b)

दुसरा

3.

मृदानिर्माती ही एक ........... प्रक्रिया आहे.

a)

रासायनिक

b)

नैसर्गिक

4.

जमिनीत ...... टाकल्याने पीक येते.

a)

पाणी

b)

बी

5.

....... व ....... हे देश फळे व फुले शेतीसाठी प्रसिद्ध आहेत.

a)

रशिया व अमेरिका

b)

फ्रान्स व इटली

6.

.................. हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे.

a)

कृषी पर्यटन

b)

जंगल सफारी

7.

भारतात बहुसंख्य लोक .......... वर अवलंबून आहेत.

a)

उद्योगधंद्या वर

b)

शेतीवर

8.

नदीकाठच्या ........ मृदेत पीक जास्त चांगले येते.

a)

सुपीक

b)

नापीक

9.

जास्त उत्पादन मिळण्यासाठी सध्या शेतकरी शेतात ........ चा वापर करत आहेत.

a)

रासायनिक खते आणि कीटकनाशक

b)

पाणी व जैविक खत

10.

उच्च दर्जाच्या मृदेचा ........ सेंमी चा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो.

a)

1.2 सेंमी

b)

2.5 सेंमी