NEW
Font size
WorksheetsUnit test-- 9 th class
Total questions: 10
Worksheet time: 10mins
शीतयुध्द ............. या घटनेमुळे संपले.
क्यूबाचा संघर्ष
लष्करी संघटनांची निर्मिती
सोव्हयत युनियन विघटन
संयुक्त राष्ट्रांची स्थापना
राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना ............. द्वारे केली जाते.
अंतरराष्ट्रीय धोरण
परराष्ट्रीय धोरण
आर्थिक धोरण
सामाजिक धोरण
प्रत्येक स्वतंत्र व ........... राष्ट् आपापले परराष्ट्र धोरण ठरवते.
लोकतंत्र
लोकशाही
सर्वकश
सार्वभौम
............ यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरवातीच्या काळात केली.
म. गांधी
डाॅ. आंबेडकर
पं. नेहरू
राजेंद्र प्रसाद
भारताचे .......... हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
प्रधानमंत्री
राष्ट्रपती
संरक्षण मंत्री
राज्यात
संयुक्त राष्ट्रांची ........ प्रमुख अंगे किंवा शाखा आहेत.
चार
दोन
पाच
सहा
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी .............. ची स्थापना करण्यात आली.
बी. एस. एफ.
सी. आर. पी. एफ.
एन. सी. सी.
आर. ए. एफ.
............ च्या प्रयत्नांना भारत सतत पाठिंबा देत आहे.
शीतयुध्दाच्या
निःशस्त्रीकरणाच्या
शस्त्रीकरणाच्या
विकासाच्या
राष्ट्रसंघाच्या मुख्य जबाबदारी .............. ही होय.
वसाहती चे स्वातंत्र्य
युद्ध टाळणे
निःशस्त्रीकरण करणे
राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे
........ साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली.
1998
1972
1970
1974
