wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Dr B R Ambedkar 130th Birth Anniversary

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोठे घेतली.?

a)

मुंबई

b)

नागपूर

c)

माणगाव

d)

नाशिक

2.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण केंव्हा झाले ?

a)

६ डिसेंबर १८९१

b)

६ डिसेंबर १९५६

c)

१४ डिसेंबर १८९१

d)

१४ एप्रिल १८५६

3.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण नाव काय होते ?

a)

भीमराव रामजी आंबेडकर

b)

भिमाजी राव आंबेडकर

c)

बाबासाहेब रामजीराव आंबेडकर

d)

बाबा राम आंबेडकर

4.

‘मुकानायक’ म्हणजे काय?

a)

आंबेडकरांच्या आत्मचरित्राचे नाव

b)

बोलू न शकणार्‍या नेत्याचे चरित्र

c)

आंबेडकरांचे वृत्तपत्र

d)

आंबेडकरांचे पेन-नाव

5.

गांधीजींच्या कोणत्या निर्णयाला आंबेडकरांनी विरोध केला होता?

a)

भारत विभाजन

b)

खालच्या जातींना ‘हरिजन’ म्हणणे

c)

सत्याग्रह आंदोलन

d)

भारत छोडो आंदोलन

6.

डॉ. आंबेडकर यांना न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी कोणी शिष्यवृत्ती दिली?

a)

कोल्हापूरचे महारजा

b)

हैदराबादचे निजाम

c)

त्रावणकोर महाराजा

d)

बडोद्याचे महाराजा

7.

आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी कोणता ग्रंथ औपचारिकपणे जाळला?

a)

ऋग्वेद

b)

मनुस्मृती

c)

महाभारत

d)

नाट्यशास्त्र

8.

गायकवाड महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च अभ्यासासाठी कोठे पाठवले?

a)

हॉवर्ड

b)

कोलंबिया

c)

ऑक्सफोर्ड

d)

न्यूयॉर्क

9.

डॉ. आंबेडकर बॅरिस्टरचा अभ्यास करण्यासाठी कोठे गेले ?

a)

लंडन

b)

कोलंबिया

c)

शिकागो

d)

न्यूयॉर्क

10.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारला?

a)

जैन धर्म

b)

हिंदू

c)

बौद्ध धर्म

d)

ख्रिश्चन