Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

4. सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

कविताला कोणकोणत्या स्पर्धांमध्ये पदके मिळाली आहेत?

a)

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

b)

आशियाई क्रीडा स्पर्धा

c)

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

2.

कविताला कोणाच्या शब्दाने दिलासा मिळाला ?

a)

आईच्या

b)

वडिलांच्या

c)

प्रशिक्षकांच्या

3.

कविता पुढील प्रशिक्षणासाठी कोणत्या ठिकाणी गेली ?

a)

मुंबई

b)

दिल्ली

c)

चेन्नई

d)

बंगलोर

4.

कविताच्या प्रशिक्षकांचे नाव काय आहे ?

a)

विरेन सिंग

b)

हितेंद्र सिंग

c)

विजेंद्र सिंग

d)

विरेन्द्र सिंग

5.

कविता कोणाला आदर्श मानते ?

a)

मिल्खा सिंग

b)

पी. टी. उषा