Free Printable Worksheets
Font size
More settings
चंपक कोठे राहायचा ?
डोंगरगावी
रानगावी
वनगावी
चंपक शहरात राहण्यासाठी कोणाकडे आला?
काकाकडे
मामाकडे
आत्याकडे
मावशीकडे
चंपकने कोणता व्यवसाय सुरू केला?
भाजी विकण्याचा
कपडे विकण्याचा
केळी विकण्याचा
भांडी विकण्याचा
चंपकने व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणाची परवानगी मिळवली?
नगर पालिकेची
महानगर पालिकेची
चंपकला शाबासकी कोणी दिली ?
आजीने
काकाने
मामाने
आजोबांनी
View all
10 questions
कक्षा 2 अनुस्वार
Worksheet
•
2nd Grade
7 questions
sheikchilli synonyms Quizs
1st - 5th Grade