Worksheetsmarathi g
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
पक्षी झाडावर बसतो ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा
a)
पक्षी
b)
झाड
c)
वर
d)
बसतो
2.
झाडाखाली मुले बसली आहे '' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा '
a)
झाडाखाली
b)
मुले
c)
बस
d)
खाली
3.
सायंकाळी मुले घराकडे गेली.'' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा '
a)
कडे
b)
सायंकाळी
c)
मुले
d)
गेली
4.
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. .'' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा '
a)
शाळेसमोर
b)
समोर
c)
फुलबाग
d)
एक
5.
गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.
a)
गुरुजी
b)
फळ्याजवळ
c)
जवळ
d)
उभे
6.
आज जे शिकवलं ते माझा डोक्यावरून गेलं .'' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा '
a)
शिकवलं
b)
माझा
c)
वरून
d)
आज
7.
माझा घरासमोर आंबाचया झाड आहे .'' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा '
a)
घरासमोर
b)
आंबाचया
c)
समोर
d)
झाड
100 %
