wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

होळी आली होळी (उजळणी)

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

होळीला केला जाणारा एक गोड पदार्थ ?

a)

गुलाबजामून

b)

वरणभात

c)

पुरणपोळी

2.

केरकचरा कोठे टाकावा ?

a)

रस्त्यावर

b)

घरात

c)

खड्ड्यात

3.

बंडी कशास म्हटले आहे ?

a)

एक वस्त्र

b)

एक खेळ

c)

एक वस्तू

4.

'सद्गुण' या शब्दाचा अर्थ सांगा ?

a)

वाईट गुण

b)

चांगले गुण

c)

दुर्गुण

5.

होळी सणानंतर काय वाढू लागते?

a)

पाऊस

b)

थंडी

c)

ऊन

6.

'होळी साजरी करण्यासाठी खूप झाडे तोडावीत' असे कवी सांगत आहे .- चूक की बरोबर

a)

चूक

b)

बरोबर

7.

वचन बदला. - 'फांदी'

a)

फांदी

b)

कांदा

c)

फांदया

d)

फड

8.

लिंग ओळखा. - 'होळी'

a)

स्त्रीलिंग

b)

पुल्लिंगी

c)

नपुंसकलिंग

9.

समानार्थी शब्द सांगा. - 'आण'

a)

गंमत

b)

वस्तू

c)

शपथ

d)

माहीत नाही

10.

विरुद्धार्थी शब्द सांगा. - 'अनिष्ट'

a)

नष्ट

b)

क्लिष्ट

c)

दुष्ट

d)

इष्ट