Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गणित उजळणी

Total questions: 10

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

पंचकोनाला किती बाजू असतात ?

a)

दोन

b)

पाच

c)

एक

d)

अनेक

2.

चौकोनाला किती शिरोबिंदू असतात ?

a)

चार

b)

तीन

c)

सहा

d)

शून्य

3.

चौकोनाच्या चार कोणाच्या मापाची बेरीज ------असते .

a)

९० °\degree

b)

३०० °\degree

c)

३६० °\degree

d)

३० °\degree

4.

समीकरणात एखाद्या संख्येसाठी अक्षर वापरतात त्याला काय म्हणतात ?

a)

उकल

b)

चल

c)

समीकरण

d)

वरीलपैकी काहीच नाही

5.

५+x =२० या समीकरणांची उकल ---आहे .

a)

१०

b)

५

c)

१५ 

d)

२२

6.

y -१० = ५० तर समीकरणांची उकल काय ?

a)

४०

b)

५०

c)

७०

d)

६०

7.

१३ आणि एक संख्या यांचा गुणाकार अक्षराचा वापर करून लिहा

a)

१३ ×\times x

b)

१३/x

c)

१३ + x

d)

१३ - x

8.

खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तेंव्हा -----होतो .

a)

तोटा

b)

नफा

c)

काहीच नाही

9.

खरेदी किंमत ५८०/- आणि विक्री किंमत १०००/- असेल तर व्यवहारात नफा झाला का तोटा ?

a)

नफा

b)

तोटा

c)

काहीच नाही

10.

ज्या त्रिकोणाच्या तीन बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला -----म्हणतात .

a)

समद्विभुज त्रिकोण

b)

समभूज त्रिकोण

c)

विषम भुज त्रिकोण