Worksheetsसमानार्थी शब्द
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
'सिंह' ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
a)
वनराज
b)
जंगलचा राजा
c)
वाघ
d)
चित्ता
2.
'नदी'ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
a)
ओढा
b)
तलाव
c)
सरिता
d)
विहिर
3.
'फूल' ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
a)
गुलाब
b)
झेंडू
c)
सुमन
d)
कळी
4.
'आकाश' ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
a)
ढग
b)
गगन
c)
डोंगर
d)
पक्षी
5.
'झाड' ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
a)
गवत
b)
रोपटे
c)
कुरण
d)
वृक्ष
6.
'पक्षी' ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
a)
खग
b)
पाखरु
c)
पाखरे
d)
पाखर
7.
'सूर्य' ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
a)
रवी
b)
चंद्र
c)
सूर्य
d)
सन
8.
'पाणी' ह्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
a)
पानी
b)
जल
c)
पाणि
d)
जळ
100 %
