wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

क्रियापद

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

क्रियापद ओळखा.

अर्जुन उत्तम तिरंदाज आहे.

a)

सकर्मक क्रियापद

b)

अकर्मक क्रियापद

c)

संयुक्त क्रियापद

2.

श्याम क्रिकेट खेळतो. क्रियापद ओळखा.

a)

अकर्मक क्रियापद

b)

सकर्मक क्रियापद

c)

संयुक्त क्रियापद

3.

अकर्मक क्रियापद ओळखा.

a)

घोड़ा वेगाने धावतो.

b)

सीता अभ्यास करते.

c)

विश्वास शाळेत गेला.

4.

सकर्मक क्रियापद ओळखा.

a)

त्यानी जेवण केले.

b)

तो बाहेर आला.

c)

ते खेळत होते.

5.

अकर्मक क्रियापद ओळखा.

a)

घोड़ा वेगाने धावतो.

b)

सीता अभ्यास करते.

c)

विश्वास शाळेत गेला.

6.

आपण आपले कामे करावे. क्रियापद ओळखा.

a)

सकर्मक क्रियापद

b)

संयुक्त क्रियापद

c)

अकर्मक क्रियापद

7.

संयुक्त क्रियापद ओळखा.

a)

त्यानी अभ्यास केला.

b)

मी अभ्यास नाही केला.

c)

तो घरी आला.