wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

बालसंस्कार वर्ग उजळणी

Total questions: 25

Worksheet time: 14mins

Name
Class
Date
1.

ही प्रार्थना कोणी लिहिली आहे?

a)

सद्गुरू श्री वामनराव पै

b)

श्री. प्रल्हाद वामनराव पै

c)

सौ. शरदामाई वामनराव पै

2.

विश्वप्रार्थना केव्हा म्हणावी?

a)

सकाळी उठल्यावर

b)

अभ्यास करण्यापूर्वी

c)

रात्री झोपताना

d)

दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा

3.

विश्वप्रार्थना कोणी म्हणावी?

a)

फक्त लहान मुलांनी

b)

फक्त मोठ्या माणसांनी

c)

फक्त स्त्रियांनी

d)

विश्वातील सर्वांनी

4.

विश्वप्रार्थनेतील प्रत्येक शब्द कसा आहे?

a)

मोठा

b)

Positive

c)

Super positive

5.

विश्वप्रार्थनेत काय मागितले आहे?

a)

चांगली बुद्धी

b)

आरोग्य

c)

सुख, आंनद, ऐश्वर्य

d)

वरील सर्व

6.

विश्वप्रार्थना केल्याने काय होते?

a)

आपण नम्र होतो.

b)

आपण सकारात्मक होतो.

c)

आपण कृतज्ञ होतो.

d)

आपण सुखी होतो.

7.

विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर, सकारात्मक विचारांची खाण.

a)

बरोबर

b)

चूक

8.

विश्वप्रार्थनेत कोणासाठी मागितले आहे?

a)

मुलांसाठी

b)

प्राण्यांसाठी

c)

माणसांसाठी

d)

सर्वांसाठी

9.

विश्वप्रार्थनेत काय मागितले आहे?

a)

चांगली बुद्धी

b)

आरोग्य

c)

सुख, आंनद, ऐश्वर्य

d)

वरील सर्व

10.

विश्वप्रार्थना कशी म्हणावी?

a)

आवडीने

b)

प्रेमाने

c)

गोडीने

d)

कृतज्ञतापूर्वक

11.

'इलेक्ट्रिक कार बनवणे' ही मयूर गायकवाड याची कृती कशी होती?

a)

राष्ट्रहिताची

b)

राष्ट्र प्रगतीची

c)

पर्यावरणपूरक

d)

वरील सर्व पर्याय बरोबर

12.

दिव्य recorderची memory __________असते.

a)

Limited

b)

Ultra

c)

Unlimited

13.

परिणाम आहे तेथे ___________ हे असतेच.

a)

कारण

b)

उपाययोजना

c)

परिणाम

14.

प्रत्येक माणूस कोणकोणत्या पातळीवर कर्म करत असतो?

a)

विचार

b)

उच्चार

c)

आचार

15.

खालीलपैकी कोणती कृती राष्ट्रहिताची आहे?

a)

सोहम दर रविवारी बालसंस्कार केंद्रात जातो.

b)

आर्या घराबाहेर जाताना मास्क लावते.

c)

ओम मनापासून ऑनलाइन अभ्यास करतो.

16.

खालीलपैकी कोणती कृती राष्ट्रहिताची नाही?

a)

राहुल गरज नसताना पंखे बंद करतो.

b)

समीर बाटलीतील उरलेले पाणी झाडांना घालतो.

c)

तन्वी ताटातले अन्न संपवत नाही.

17.

विश्वप्रार्थना कोणी म्हणावी?

a)

फक्त लहान मुलांनी

b)

फक्त मोठ्या माणसांनी

c)

फक्त स्त्रियांनी

d)

विश्वातील सर्वांनी

18.

सोहम सुखटणकर याने 2019 मध्ये कोणत्या स्पर्धेत विश्वविक्रम केला?

a)

Script Reading

b)

Scripps National Spelling Bee

c)

Scripps National Spelling Z

19.

कु. देवांग पालव याच्या यशामागची कारणे कोणती?

a)

तो राष्ट्राची व सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो.

b)

तो रोज स्वयंसूचना म्हणतो व शरीरसाधना करतो.

c)

तो ज्ञान मिळवण्यासाठी खूप वाचन करतो.

d)

वरीलपैकी सर्व

20.

जीवनविद्या Scientific का आहे?

a)

कारण ती शास्त्रज्ञांनी शोधली आहे.

b)

कारण ती प्रयोगशाळेत तयार झाली.

c)

कारण ती निसर्ग नियमांवर आधारित आहे.

d)

वरीलपैकी कोणतेही नाही.

21.

अचूक कारण कळले नाही तर _________

a)

परिणाम चांगले होतात.

b)

परिणाम होत नाही.

c)

परिणाम चुकीचा होतो.

d)

काहीच होत नाही.

22.

सोनूने परीक्षेत प्रगती करण्यासाठी काय-काय केले?

a)

आपण कुठे चुकतोय हे शोधण्याचा प्रयत्न केला.

b)

मोठ्या दादाचे मार्गदर्शन घेतले.

c)

प्रत्येक विषयांचा तो नियमित अभ्यास करू लागला व 3R formula चा उपयोग केला.

d)

प्रत्येकवेळी अभ्यास सुरु करण्याअगोदर तो शिक्षकांची, आत्मदेवाची कृतज्ञता व्यक्त करत असे व प्रार्थना म्हणत असेे.

23.

विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना प्रत्येक विषयाला_________

a)

कमी जास्त महत्व दिले तरी चालेल.

b)

त्यांच्या Marks नुसार महत्व द्यावे.

c)

सारखेच महत्व दिले पाहिजे व ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला पाहिजे.

d)

वरीलपैकी कोणतेच बरोबर नाही.

24.

3R Formula म्हणजे________

a)

Read, Remember, Reproduce

b)

Research, Remember, Reproduce

c)

Read, Remember, Repeat

25.

विश्वप्रार्थनेत खालीलपैकी कोणता शब्द नाही?

a)

आनंद

b)

कल्याण

c)

तुझे

d)

मला