NEW
Font size
Worksheetsउजळणी
Total questions: 28
Worksheet time: 14mins
walt डीस्ने यांनी ...........शोध लावला
विजेचा
शिलाई मशीन चा
कार्टून कॅरॅक्टर्सचा
यापैकी नाही
walt डीस्ने यांनी .......प्राप्त करून आपला उत्कर्ष साधला .
शिक्षण
ऑस्कर
आर्मी मध्ये ऑफिसर पद
यापैकी नाही
टेसी थाॅमस ह्या पहिल्या महिला ...........वुमन म्हणून ओळखल्या जातात
मिसाईल
स्विमिंग
रनिंग
कॅलीफाइड
डिसले सरांचा प्रयत्नातून शाळेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती २% वरून .........झाली .
शून्य %
आहे तेवढीच
१००%
यापैकी नाही
मेणबत्ती ने अक्षर काढल्या नंतर water कलर त्या अक्षरावर का नाही बसला ?
मेण वितल्यामुळे
मेणामध्ये पाणी मिक्स होत नाही म्हणून
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
मुलाखतकार त्या मुलाच्या कोणत्या सवयींमुळे प्रभावित झाले व त्याला जॉब ऑफर केला ?
त्याने ब्रॅन्डेड कपडे घातल्यामुळे
त्याच्या ठिकाणी असलेला चांगल्या सवयींमुळे
दुसरा पर्यायच नसल्यामुळे
यापैकी नाही
नोकरी मिळाल्याचे श्रेय त्या मुलाने आपल्या बाबांना दिले कारण ........
बाबांनी चांगल्या शाळेत घातले
बाबांनी चांगल्या सवयी लावल्या म्हणून
तो बाबांबद्ल कृतज्ञ आज्ञाधारक होता म्हणून
वरील सर्व बरोबर
अभ्यास चांगला करण्यासाठी प्रयत्नांबरोबर .......आवश्यक असतात
विनंती , मदत
प्रार्थना व शुभेच्छाची जोड
अविचार , पाठांतर
यापैकी नाही
अभ्यासाचा 3R फॉंर्मुला कोणता ?
वाचणे,लक्षात ठेवणे ,लक्षात ठेवलेले लिहून काढणे
लिहणे,पाहणे,पेपरला जाणे
वाचणे, पाठ करणे,ऐकणे
यापैकी नाही
तुम्हाला परीक्षेमध्ये कमी गुण मिळतात कारण ...........
अभ्यास न केल्यामुळे
पेपर घाईघाईत सोडविल्यामुळे, पेपर सोडविताना गोंधळल्यामुळे
अक्षर चांगले नाही काढल्यामुळे
सर्व पर्याय बरोबर
विज्ञानाला अधिष्ठान ..........आहे
परमेश्वराचे
लोकशाहीचे
निसर्ग नियमांचे
यापैकी नही
सोनू दादाला ने सांगितलेली .......गोष्ट ऐकून तो प्रभावित झाला
अभ्यासाची त्रिसूत्री
अभ्यास करण्यापूर्वी सुपर पॉझीटीव्ह विचार करणे
सर्व दोन्ही पर्याय
वरील पैकी नाही
तुमची स्पोर्ट्स टीम नेहमीच हारते कारण कि .........
सराव कमी
प्रत्येकजण स्वत:चा विचार करतो
एकमेकांचे एकमेकांशी भांडण
सर्व पर्याय
काही वेळेस तुमच्या पोटात खूप दुखते कारण ..........
फुड पाॅयझनिंग मुळे
खूप खेळल्यामुळे
पर्याय १ व २
यापैकी नाही
लीडरशिप करणाऱ्यांमध्ये ........गुण असतात
कृतज्ञता
नम्रता
मिळून मिसळून वागणे
सर्व पर्याय
मिहीरला आजीने .........चुंबक बनवून दिला
कायमस्वरूपी
तात्पुरता
काळा
यापैकी नाही
शिपाई काकांनी मुख्याद्यापिकांना वरच्या वर्गात काय घडलेले दाखवले ?
पंखे नवीन लावले आहेत
पंख्याची पाती वाकवली गेली आहेत
वर्गात मुले अभ्यास करत आहे
यापैकी नाही
मुलांची कृती बघून मुख्याद्यापिकांना ...................यायला लागले
हसू
वाचू
नाचू
रडू
मुलांनी पंखे दुरुस्त करण्यासाठी शाळेतील प्रत्येक मुलांकडून प्रत्यकी .......फंड जमा केला
एक रुपया
५ रुपये
१० रुपये
१०० रुपये
पॅराप्लेजिक पेशंटस करत असलेली कृती पाहून मुले मुख्याध्यापिका ...........म्हणाली
आम्ही तसेच करू
आम्ही जीवनात असे काहीतरी चांगले काम करू तेव्हाच तुम्हाला तोंड दाखावू
वरील दोन्ही पर्याय बरोबर
यापैकी नाही
राजाचा राजवाडा बाद व्हावा असा विचार ..........करत असतो .
शिपाई
प्रधानजी
राजपुत्र
लाकडाचा व्यापारी
आई दोघा भावंडांना ...... पेरू देते .
एक
दोन
चार
आठ
लहान भाऊ दोन्ही पेरू ..........
खाऊन टाकतो
चाखून बघतो
फेकून टाकतो
ठेवून देतो
भावाचे वागणे बघून बहिणीचा .........बदलतो
आकार
दृष्टीकोन
रंग
यापैकी नाही
लहानपणापासून walt डीस्ने यांना ........आवड होती
पोहण्याची
डान्स करण्याची
धावण्याची
चित्रे रेखाटण्याची
टेसी थाॅमस यांच्या घरा शेजारीच............. हे अवकाश संशोधन केंद्र होते .
थुंडा
थुंबा
प्लुटो
यापैकी नाही
सदगुरूंचा दिव्य संदेश ........
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
आनंद वाटा आनंद लुटा
देतो तो देव
जसा विचार तसा जीवनाला आकार
........हे युवकांचे युथ मेंटाॅर म्हणून ओळखले जातात
राहुल गांधी
आकाश ठोसर
प्रल्हाद दादा पै
स्वामी विवेकानंद
