wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Kaun Bandha Genius !

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

ताजमहाल कोठे आहे ?

a)

जयपूर

b)

आग्रा

c)

दिल्ली

d)

लखनौ

2.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?

a)

शरद पवार

b)

देवेंद्र फडणवीस

c)

उद्धव ठाकरे

d)

अजित पवार

3.

भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?

a)

सारे जहां से अच्छा

b)

वंदे मातरम

c)

जन गण मन

d)

यापैकी नाही

4.

सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

a)

बुध

b)

मंगळ

c)

पृथ्वी

d)

शुक्र

5.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणाला म्हणतात ?

a)

महात्मा गांधी

b)

लोकमान्य टिळक

c)

दादाभाई नौरोजी

d)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

6.

"श्यामची आई" हे पुस्तक कोणी लिहिले ?

a)

पु.ल.देशपांडे

b)

वि. स.खांडेकर

c)

शांता शेळके

d)

साने गुरुजी

7.

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

a)

रायगड

b)

प्रतापगड

c)

राजगड

d)

तोरणा

8.

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

a)

कबड्डी

b)

खो-खो

c)

हॉकी

d)

फुटबॉल

9.

"गीतारहस्य" हा ग्रंथ कोणी लिहिला ?

a)

विनोबा भावे

b)

लोकमान्य टिळक

c)

महात्मा फुले

d)

महात्मा गांधी

10.

भारतात मतदान करण्यासाठी व्यक्तीचे किती वय पूर्ण असणे आवश्यक आहे ?

a)

१८ वर्षे

b)

१६ वर्षे

c)

१७ वर्षे

d)

१९ वर्षे

11.

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?

a)

पद्मभूषण

b)

भारतरत्न

c)

परमवीर चक्र

d)

पद्मविभूषण

12.

"IPL" मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार कोण आहे ?

a)

महेंद्रसिंग धोनी

b)

विराट कोहली

c)

रोहित शर्मा

d)

संजू सॅमसन

13.

भारताची सुवर्णकन्या असे कोणाला म्हणतात ?

a)

सायना नेहवाल

b)

पी.टी.उषा

c)

सानिया मिर्जा

d)

मिताली राज

14.

अंतराळात जाणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ?

a)

सुनीता विल्यम्स

b)

कल्पना चावला

c)

राकेश शर्मा

d)

रविश मल्होत्रा

15.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

a)

गोदावरी

b)

कृष्णा

c)

कोयना

d)

वाशिष्ठी

16.

भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण ?

a)

विक्रम साराभाई

b)

जयंत नारळीकर

c)

ए पी जे अब्दुल कलाम

d)

डॉ.विक्रम साराभाई

17.

संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे ?

a)

पॅरिस

b)

न्यूयॉर्क

c)

जिनिव्हा

d)

वॉशिंग्टन

18.

भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते ?

a)

मध्यप्रदेश

b)

राजस्थान

c)

उत्तरप्रदेश

d)

महाराष्ट्र

19.

"सुभानमंगल" हा भुईकोट किल्ला कोठे आहे ?

a)

भोर

b)

किकवी

c)

नायगाव

d)

शिरवळ

20.

ज्ञानसंवर्धिनी शिक्षणसंस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?

a)

सत्यमेव जयते

b)

योगक्षेम वहाम्यहम

c)

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

d)

विद्या विमोक्षाय विभाति केवला