wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

बालसंस्कार केंद्र उजळणी गोरेगाव JVM

Total questions: 30

Worksheet time: 30mins

Name
Class
Date
1.

आपण बालसंस्कार केंद्रात का येतो??

a)

एकमेकांना समजून घेणे आणि तडजोड करणे

b)

React होण्याऐवजी Respond करणे

c)

सर्वांमुळे मी आहे ही भावना निर्माण होते

d)

वरील सर्व पर्याय बरोबर

2.

क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे ______?

a)

परीक्षा

b)

शिक्षण

c)

संस्कार

d)

Reaction

3.

जीवनात जर चांगले परिणाम हवे असतील तर काय केले पाहिजे?

a)

कधीतरी जेव्हा गरज असेल तेव्हा चांगले वागायचे

b)

बालसंस्कार केंद्रात सांगितलेल्या शिकवलेल्या गोष्टी रोजच्या रोज करणे

4.

चांगल्या Leadership च्या Qualities काय?

a)

सर्वांना बरोबर घेऊन काम करतात

b)

सर्वांशी चांगले वागतात

c)

सर्वांची काळजी घेतात

d)

वरील सर्व

5.

3R Formula चे फायदे कोणते?

a)

लिहिण्याचा Speed वाढतो आणि अक्षर सुधारते

b)

विषय समजला कि नाही ते कळत

c)

अभ्यासाची गोडी निर्माण होते

d)

वरील सर्व पर्याय बरोबर आहेत

6.

अभ्यासाचा कंटाळा ______ टाळा?

a)

विचारांना

b)

भाग्याला

c)

घराला

d)

दरवाजाला

7.

कोणता recorder God gifted आहे?

a)

Man made टेप रेकॉर्डर

b)

Divine टेप रेकॉर्डर

c)

Mobile टेप रेकॉर्डर

8.

Electric car कोणी तयार केली

a)

देवांग पालव

b)

ममता तांडेल

c)

मयूर गायकवाड

d)

रितीक रोशन

9.

विश्वप्रार्थना का करावी?

a)

नेहमी positive राहण्यासाठी

b)

चांगले विचार करण्यासाठी

c)

विश्वप्रार्थनेने Negativity नाहीशी होते

d)

वरील सर्व पर्याय बरोबर

10.

Stop and pause बटण नसते असे कोणते machine आहे?

a)

Man made

b)

Divine

c)

Mobile

d)

Laptop

11.

माझ्या आवडीच्या विषयाचा मी रोज अभ्यास जास्त करेन

a)

विचार

b)

उच्चार

c)

आचार

d)

वरील सर्व पर्याय बरोबर

12.

दहाव्या घावाला दगड फुटला ह्यातून आपण काय शिकलो?

a)

प्रत्येक घाव महत्वाचा असतो

b)

प्रत्येक घाव हा परिणाम करत असतो

c)

शेवटचा घाव सुद्धा महत्वाचा असतो

d)

वरील सर्व बरोबर

13.

Record केलेले delete करता येते असे मशिन कोणते?

a)

Man made

b)

Divine

14.

आम्ही रोज विश्वप्रार्थना बोलतो

a)

विचार

b)

उच्चार

c)

आचार

d)

वरील सर्व

15.

छोटे goals सेट करून मोठे goals साध्य करता येतात का?

a)

True

b)

False

16.

Gratitude General का लिहायला सांगितली आहे?

a)

सर्वांना दोष देण्यासाठी

b)

सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी

c)

वाईट विचार जोपासण्यासाठी

17.

सोनुने अभ्यासात प्रगती करण्यासाठी काय केले?

a)

दादाचे मार्गदर्शन घेतले

b)

शुभचिंतन केले आणि चांगल्या संगतीत राहिला

c)

वरील सर्व बरोबर 1 & 2

d)

वरील सर्व चूक 1 & 2

18.

"शिल्पकार तूच आहेस तुझ्या जीवनाचा" या गीतातून काय शिकलो?

a)

सुख नको

b)

दुःख हवं

c)

आनंद वाटा आणि आनंद लुटा

d)

वरील सर्व चूक

19.

राष्ट्रासाठी कोणती साधना बालसंस्कार केंद्रात घेतली जाते?

a)

कृती माझी राष्ट्र हिताची राष्ट्र जनतेची

b)

कृती माझी राष्ट्र हिताची राष्ट्र प्रगतेची

c)

कृती माझी राष्ट्र प्रगतीची राष्ट्र जनतेची

20.

जीवनात यशस्वी होण्यासाठी मयूरने काय केले?

a)

मोबाईल वर गेम खेळत बसला

b)

सतत नवीन गोष्टी शिकून ज्ञानात भर पाडत गेला

c)

मित्रांसोबत नवीन ठिकाणी फिरायला गेला

d)

वरील सर्व पर्याय बरोबर

21.

Checklist मध्ये खालील कोणत्या गोष्टी सामावलेल्या आहेत?

A- पाण्याची बचत केली

B- कृतज्ञता व्यक्त नाही केली

C- आई-बाबांना नमस्कार केला

D- आईला कामात मदत केली

E- ताटातील जेवण संपवले

a)

A,C,B

b)

A,E,D

c)

A,C,D

d)

A,B,E

22.

कोणत्या कृती राष्ट्र हिताच्या आहेत हे ओळखा?

A- कापडी पिशवी बाजारात नेणे

B- रिकामी बाटली रस्त्यावर फेकणे

C-मोबाइलला charge झाल्यावर बटण बंद करणे

D- शॉवर खाली अंघोळ करणे

a)

A, B

b)

A, C

c)

B, D

d)

A, D

23.

आपले विचार उच्चार आचार कसे असले पाहिजे?

a)

Positive

b)

Negative

c)

Super positive

d)

Super negative

24.

क्रिया तशी ____

a)

उत्तरक्रिया

b)

दक्षिणक्रिया

c)

प्रतिक्रिया

d)

नितिक्रिया

25.

देवांगला मित्रांसोबत जुळवून घेताना कोणता संस्कार कामी आला?

a)

आपल ते खरं करणे

b)

तडजोड करणे

26.

अभ्यासासोबत कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजेत?

a)

टिफिनरची

b)

शरीराची

c)

पुस्तकांची

d)

बाजुवाल्यांची

27.

विश्वप्रार्थनेत कोणते विचार आहेत?

a)

Positive

b)

Super positive

c)

Negative

d)

Super negative

28.

आग लागली _____ला आणि बंब चालले ____ला.

a)

मुंबई, गोवा

b)

रामेश्वर, सोमेश्वर

c)

घर, दुकान

d)

अमेरिका, दुबई

29.

देवांगला घरी TV लावण्याऐवजी काय करायचंय?

a)

गाण्याच्या अंताक्षरी खेळायचे

b)

Radio वरील कार्यक्रम लावायचे

c)

दररोज वाचनातून जी माहिती कळली ती एकमेकांना समजते

30.

स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो ____

a)

शहाणा

b)

दिडशहाणा

c)

पेडगावचा शहाणा