Worksheetsदहावी मराठी व्याकरण
Total questions: 10
Worksheet time: 8mins
राजू पतंग उडवेल. (हे वाक्य कोणत्या काळातील आहे.)
भविष्यकाळ
भूतकाळ
वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमान काळ
'जीवन'या शब्दाचा समानार्थी कोणता?
पुस्तक
झाड
आयुष्य
मरण
पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत?
ने, ए,शी
स,ला,ते
ऊन,हून
चा,ची,चे
'पोपट झाडावर बसून खात होता.'
या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.
नाम
सर्वनाम
शब्दयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय
पाण्यात राहून .......... वैर. (म्हण पूर्ण करा.)
पाण्याशी
माशाशी
माणसाशी
नदीशी
सेवक (या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.)
चाकर
मालक
नोकर
कामगार
'संहार' या शब्दाचा समानार्थी शब्द -
परिणाम
उपयुक्त
विनाश
विजय
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. (या वाक्याचा प्रयोग ओळखा.)
कर्मणी प्रयोग
भावे प्रयोग
कर्तरी प्रयोग
यापैकी नाही
स्वर्गातील इंद्राची बाग - (या शब्दसमुहासाठी योग्य शब्द हा आहे.)
कल्पवृक्ष
देवबाग
वनराई
नंदनवन
'सज्जन' या शब्दाचा संधी विग्रह असा होतो -
सज् + जन
सद् + जन
सज् + अन
सत् + जन
