NEW
Font size
Worksheetsबुद्ध पोर्णिमा
Total questions: 7
Worksheet time: 2mins
गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला ? त्यावेली कोणती पोर्णिमा होती?
जंबुद्विपात , चैत्र पोर्णिमा
कपिलवस्तु , जेष्ठ पोर्णिमा
लुम्बिनी , वैशाख पोर्णिमा
सारनाथ , श्रावण पोर्णिमा
गौतम बुद्धांचा विवाह माता यशोधरेशी वयाच्या कितव्या वर्षी झाला ?
१४
२०
१६
१७
गौतम बुदधाच्या मुलाच्या नाव काय होते ?
राहुल
कुणाल
रोहित
रोहण
सतत सहा वर्षे चाललेली खड़तर तपश्चर्या गौतमानी कोनाच्या अन्नसेवनाने सोडली?
आम्रपाली
सुजाता
वसुंधरा
यशोधरा
गौतम बुद्धाना दिव्य ज्ञानप्राप्ति कोणत्या पोर्णिमेला व कोठे झाली?
वैशाख , कुशीनगर
आषाढ़ , सारनाथ
वैशाख, लुंबिनिवन
वैशाख , बुद्धगया
गौतम बुद्धांची मातृभाषा कोणती होती?
पाली
नेपाली
संस्कृत
अर्धमागधी
वयाच्या ८० व्या वर्षी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कधी व कोठे झाले?
इ.स.पू. ४८१ , सारनाथ
इ.स.पू. ४८८ , बुद्धगया
इ.स.पू. ४८३ , कुशीनगर
इ.स.पू. ४८९ , वैशाली
