Worksheetsबिनभिंतीची शाळा
Total questions: 8
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
झाडावरून काय काढायचे आहे ?
a)
फळ
b)
पान
c)
मोहळ
d)
फूल
2.
बंगला कोणाचा बघायचा आहे ?
a)
मुंग्यांच्या
b)
भुंग्यांचा
c)
उंदरांचा
d)
राजा राणीचा
3.
कवितेच्या ओळी पूर्ण करा.
बिनभिंतीची _________ शाळा, लाखो इथले______.
a)
छान, शिक्षक
b)
उघडी , गुरू
c)
मोकळी, विद्यार्थी
d)
उघडी, शिपाई
4.
कवितेच्या ओळी पूर्ण करा.
भल्या सकाळी ________ न्हाऊ, ऐन दुपारी ______ पोहू.
a)
पावसात, पऱ्ह्यात
b)
उन्हात , पऱ्ह्यात
c)
झऱ्यात, ओढ्यात
d)
उन्हात, झऱ्यात
5.
समानार्थी शब्द ओळखा.
गुरू
a)
शिक्षक
b)
विद्यार्थी
c)
सकाळ
d)
शिष्य
6.
विरुद्धार्थी शब्द ओळखा.
सकाळी
a)
पहाटे
b)
रात्र
c)
प्रातः
d)
संध्याकाळी
7.
वचन बदला.
चांदणी
a)
चांदोबा
b)
चंद्र
c)
चांदण्या
d)
यापैकी काही नाही.
8.
शुद्ध शब्द ओळखा.
फूलपाकरू
a)
फुलपकारू
b)
फूलपाखरू
c)
फुळपाखरू
d)
फुलपाखरू
100 %
