Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
भारताची राजधानी कोणती आहे?
मुंबई
दिल्ली
कोलकाता
चेन्नई
महाराष्ट्रात एकुण किती जिल्हे आहेत?
36
35
37
कोणते गाव पानवी च्या शेजारी नाही?
वक्ती
महालगाव
गाढेपिंपळगाव
हे चित्र कोणत्या गावातील शाळेचे आहे
पानवी
वैजापूर
औरंगाबाद
कोरोना मुळे शाळा बंद आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे?
गृपवर पाठविलेला अभ्यास नियमित केला पाहिजे व वाचन लेखन करत राहणे.
अभ्यास न करता दिवसभर खेळणे
टिव्ही बघत राहणे
View all
5 questions
सामान्य ज्ञान
Worksheet
•
2nd Grade