Worksheetsवर्ग ९ वा - पाठ ३. बेटा मी ऐकतो आहे !
Total questions: 10
Worksheet time: 5mins
शिरीष कोणते वाद्य वाजवीत असे ?
तबला
फिडल
बासरी
शिरीष संगीताच्या सरांकडे कोणती अट घातली ?
मी कधी कधीच वर्गात येईल.
मला एकट्याला शिकवा.
माझ्या बरोबर माझे वडील पण येतील .
"तुला गाण्याची आवड आहे तर !" या वाक्याचा प्रकार ओळखा .
उद्गारार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
शिक्षकांच्या संगीत विद्यालयाची कोणती प्रथा होती ?
मुलांना पहिल्याच दिवशी वाद्य वाजवायला सांगणे .
ते स्वतः वाद्य वाजवून दाखवत .
उशिरा वर्ग सोडत .
आपण कुठं असता कामाला ? - या वाक्याचा प्रकार ओळखा.
विधानार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
प्रश्नांर्थी वाक्य
स्टेजच्या पुढे बसलेल्या प्रेक्षकांचा आवाज थंडावला कारण ..........
निवेदकाने विनंती केली .
जाहीर कार्यक्रम सुरु झाला .
तिसरी घंटा वाजली .
लोकांचे लक्ष केंद्रित झाले .
वाद्य वाजवणारा ......
नर्तक
गायक
वादक
कार्यक्रम बघणारे लोक .....
प्रेक्षक
नर्तक
निवेदक
शिरीषने डोळे मिटून घेतले कारण ............
तो गाण्यात तल्लीन झाला होता .
त्याचा धीर सुटला होता .
फूटलाईट चा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडला.
तो वादनात गुंग झाला होता.
लेखकांचा शिरीषबद्दलचा ग्रह चांगला झाला ;कारण ..........
तो मन मिळावू होता .
त्याला व्हायोलीन वादन आवडले .
त्याने नानांना सोबत आणले .
त्याने बरोबर वही वगैरे आणली होती .
