wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Home Sweet Home

Total questions: 30

Worksheet time: 16mins

Name
Class
Date
1.

कोणत्या साली आपण मीरारोड चा घरात आलो?

a)

२००१

b)

२००२

c)

२००३

d)

२००४

2.

देवर्यात कोण कोणते देव आहेत

a)

विठोबा

b)

विष्णू

c)

दुर्गा

d)

कृष्णा

3.

घरात एकूण किती मोठे वाले आरसे आहेत?

a)

b)

c)

d)

4.

प्रतिमा pooja-aarti ची कोण लागते?

a)

ताई

b)

मावशी

c)

आत्या

d)

दीदी

5.

Mummy ची बरोबर जन्मतारिकख ओळखा

a)

३ मार्च १९७४

b)

१ ऑक्टोबर १९७५

c)

१ मार्च १९७४

d)

१ मार्च १९७३

6.

Pooja- aarti चे जनमवार सांगा

a)

गुरुवार - मंगळवार

b)

मंगळवार - शुक्रवार

c)

सोमवार - बुधवार

d)

सोमवार - मंगळवार

7.

सविता च सासर च नाव काय आहे?

a)

दीपाली

b)

दीपशिका

c)

दीपिका

d)

देवयानी

8.

Fridge कोणत्या company चा आहे?

a)

Whirlpool

b)

Samsung

c)

Godrej

d)

LG

9.

Mummy - pappa मध्ये वयाचा gap कीती आहे?

a)

८ वर्ष

b)

१० वर्ष

c)

१२ वर्ष

d)

१४ वर्ष

10.

Retirement चे वर्ष कोणते?

a)

२०१८

b)

२०१९

c)

२०२०

11.

ह्यातले कोणते machine आपल्याकडे नाही आहे?

a)

Washing machine

b)

Microwave

c)

शिलाई machine

d)

Home theatre

12.

पप्पाला कश्याची खीर आवडते?

a)

मूग

b)

शेवया

c)

तांदूळ

13.

पूजाच्या स्वप्नात कोण आलं की ती ओरडते?

a)

बेडुक

b)

वाघ

c)

पाल

d)

मोर

14.

आरती ने कोणती degree घेतली आहे

a)

M Com

b)

BSc IT

c)

B Com

d)

MBA

15.

posh complex - B wing मध्ये 401 मध्ये कोण राहतात?

a)

Jangid

b)

Lassy

c)

Jha

d)

कासार

16.

ह्या पैकी कोणता picture theatre मध्ये बघायला गेलो नाहीत?

a)

Raja

b)

Raja Hindustani

c)

नाळ

d)

बाहुबली

17.

ह्या पैकी कुठे कुठे फिरायला गेले आहेत?

a)

अलिबाग

b)

National park

c)

टिटवाळा

d)

माथेरान

18.

Poonam tai ch अजून ek नाव काय?

a)

Lilly

b)

चंपा

c)

शेवंता

d)

जायू

19.

वाऱ्याने उडून कोण गेला होता?

a)

संदेश

b)

शैलेश

c)

सुदेश

d)

सुनील

20.

कनक हे कोणाचं सासरचं नाव आहे?

a)

Poonam

b)

Suvarna

c)

Varsha

d)

Harsha

21.

Mummy च्या आई चं नाव कश्या वरून आहे?

a)

नदी

b)

झाड

c)

फुल

22.

Pappa konala घाबरतात

a)

गाय

b)

हत्ती

c)

बेडुक

d)

कुत्रा

23.

AVBPS... ह्या वरून कोणाच्या pan card चा number सुरू होतो?

a)

Pappa

b)

Aarti

c)

Pooja

d)

Mummy

24.

Mobile number cha शेवट कोणाचा आहे

...5125

a)

Pappa

b)

Aarti

c)

Pooja

d)

Mummy

25.

आरती ची रास कोणती

a)

वृषभ

b)

मीन

c)

मेष

d)

कुंभ

26.

घरातल्या कोणा दोघांची रास same आहे?

a)

Pappa aarti

b)

Pappa pooja

c)

Mummy aarti

d)

Mummy pooja

27.

कोणाचा cha blood group घरातल्या पेक्षा वेगळा आहे?

a)

Mummy

b)

Aarti

c)

Pooja

d)

Pappa

28.

खांबये ची correct spelling ओळखा

a)

Khamabaye

b)

Khambye

c)

Khambaye

d)

Khaambaye

29.

Aarti चा blood group कोणता आहे?

a)

A+ve

b)

B+ve

c)

AB+ve

d)

O+ve

30.

परत हा game खेळायचा का?

a)

हो!

b)

हो, नक्कीच !

c)

नको बस झालं !