Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पर्यावरण शिक्षण जनजागृती अभियान

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

ग्रीन हाऊस गॅस ची संकल्पना कोणी दिली?

a)

इम्मुल कांट

b)

जोसेफ फुरियर

c)

कार्ल रिटर

d)

व्हॉन हंबोल्ट

2.

राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था कुठे आहे?

a)

हैदराबाद

b)

चेन्नई

c)

दिल्ली

d)

नागपूर

3.

पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

a)

5 जून

b)

5 जुलै

c)

16 एप्रिल

d)

16 ऑक्टोंबर

4.

राष्ट्रीय वन संशोधन संस्था कोठे आहे?

a)

मुंबई

b)

हैदराबाद

c)

देहराडून

d)

ओपन

5.

आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो

a)

16 एप्रिल

b)

16 सप्टेंबर

c)

16 ऑक्टोबर

d)

16 नोव्हेंबर

6.

पर्यावरण संरक्षण कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?

a)

1947

b)

1972

c)

1986

d)

1996

7.

जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो?

a)

22 मार्च

b)

22 एप्रिल

c)

16 सप्टेंबर

d)

10 डिसेंबर

8.

राष्ट्रीय जैविक उद्यान कोठे आहे?

a)

कलकत्ता

b)

मुंबई

c)

नवी दिल्ली

d)

हैदराबाद

9.

भारतात "प्रोजेक्ट टायगर" कधी सुरू झाला?

a)

1973

b)

1983

c)

2003

d)

2017

10.

भारतात सर्वाधिक खारफुटीची वनस्पती कोठे आढळते?

a)

सँडी बीच, गोवा

b)

मरीन ड्राईव्ह, मुंबई

c)

हावडा ,पश्चीम बंगल

d)

सुंदरबन, पश्चिम बंगाल

11.

जैवविविधता कायदा भारतात कधी लागू झाला?

a)

1986

b)

1998

c)

2000

d)

2002

12.

ग्लोबल वार्मिंगसाठी कोणता गॅस सर्वात जास्त जबाबदार आहे?

a)

कार्बन सल्फाइड

b)

कार्बन मोनॉक्साईड

c)

कार्बन डायऑक्साइड

d)

नायट्रोजन

13.

महासागराची सरासरी खारटपणा किती टक्के आहे?

a)

25%

b)

35%

c)

45%

d)

55%

14.

तापमान जितकी जास्त तितके जैव विविधता काय असेल?

a)

कमी असेल

b)

मध्यम असेल

c)

जास्त असेल

d)

वरीलपैकी नाही

15.

दक्षिण आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशांना कोणत्या नावाने ओळखतात?

a)

पंपाज

b)

स्टेप

c)

व्हेल्डस

d)

कंपोज

16.

भारतात किती ऋतुमान आहे?

a)

2

b)

4

c)

6

d)

3

17.

उत्तर अमेरिका खंडातील कोणता प्रदेशांना कोणत्या नावाने ओळखतात?

a)

कंपोज गवताळ प्रदेश

b)

स्टेप गवताळ प्रदेश

c)

प्रेअरी गवताळ प्रदेश

d)

सहारा गवताळ प्रदेश

18.

"ग्रीन मफलर" कशाशी संबंधित आहे?

a)

वायू प्रदूषण

b)

जल प्रदूषण

c)

भू प्रदूषण

d)

ध्वनी प्रदूषण

19.

फ्लावर व्हॅली कोठे आहे?

a)

उत्तराखंड

b)

महाराष्ट्र

c)

जम्मू काश्मीर

d)

आंध्र प्रदेश

20.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?

a)

वाघ

b)

हत्ती

c)

एक शिंगी गेंडा

d)

हरिण