wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

5th Marathi Revision

Total questions: 9

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

'नाच रे मोरा' या कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे.

a)

उन्हाळा

b)

पावसाळा

c)

हिवाळा

2.

योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा.

अ) ........ ......... कापूस पिंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे.

a)

निळा-निळा

b)

पांढरा-पांढरा

c)

काळा-काळा

3.

आ) .............छान छान सात रंगी कमान, कमानीखाली त्या नाच.

a)

गगनात

b)

आकाशात

c)

आभाळात

4.

'निळया सौंगड्या' असे कोणाला उद्देशून म्हटले आहे?

a)

मोराला

b)

ढगांना

c)

पावसाला

5.

घोड्याच्या घराला काय म्हणतात?

a)

तबेला

b)

वारूळ

c)

गोठा

6.

'नाच रे मोरा' या कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची जोडी ओळखा.

a)

पाळी - काळी

b)

पाळी - टाळी

c)

जाळी - टाळी

7.

'ढग' या शब्दाचे वचन ओळखा

a)

एकवचन

b)

अनेकवचन

c)

एकवचन/अनेकवचन

8.

खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा.

a)

तो लांडोर

b)

ती लांडोर

c)

ते लांडोर

9.

पिसे' या शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द

(a)