wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi alankar

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

अलंकाराचे प्रकार लिहा.

a)

उपमा

b)

नाम

c)

वैशिष्ठ्या

d)

साधर्म्यवाचक

2.

उपमेय चा अर्थ लिहाँ

a)

ज्याच्या सोबत तुलना करायची तो

b)

वैशिष्ठ्य

c)

ज्यचि तुलना करायची तो

d)

समानधर्म

3.

उपमानाचा अर्थ लिहा .

a)

ज्यचि तुलना करायची तो

b)

ज्याच्या सोबत तुलना करायची तो

c)

वैशिष्ठ्य

d)

साधर्म्यवाचक

4.

कलिंगड गुलाबाच्या फुलासर्खेच लाल दिसते. अपमान ओळखा.

a)

लाल

b)

कलिंगड

c)

गुलाबाच फुल

d)

सारखा

5.

पार्थचे अक्षर ओमकार सारखेच सुंदर आहे. समानधर्म ओळखा

a)

पार्थ चे अक्षर

b)

सुंदर

c)

ओमकार

d)

अक्षर

6.

आंबा साखरे सारखाच गोड लागत आहे.साधर्म्यवाचक शब्द ओळखा.

a)

आंबा

b)

साखर

c)

गोड

d)

सारखाच

7.

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी! उपमेय ओळखा .

a)

तुझा

b)

सावळा रंग

c)

पाऊस

d)

नभापरी