Worksheetsवर्ग ६ वा - पाठ २. माझा अनुभव
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
लेखन आणि रिमा शाळेतून घरी आल्यावर आईने काय सांगितले ?
a)
काकाच्या गावाला जायचे.
b)
बाजारात जायचे.
c)
मामाच्या गावाला जायचे.
2.
सगळेजण गावाला कशाने जाणार होते ?
a)
आगगाडीने
b)
बसने
c)
विमानाने
3.
आगगाडी कशी चालली होती ?
a)
भूरभूर
b)
खटखट
c)
झुकझुक
4.
खिडकीत बसलेल्या रिमाचे केस कसे उडत होते ?
a)
सुरसुर
b)
भुरभुर
c)
खुरखुर
5.
लेखकाचे लक्ष कोणाकडे गेले ?
a)
आजीकडे
b)
शेजारी बसलेल्या मावशीकडे
c)
काकांकडे
6.
बाळ खिडकीतून पळणारी झाडे कसे पाहू लागले ?
a)
खुदुखुदू
b)
मिठूमिठू
c)
टुकुटुकु
7.
स्टेशनवर बैलगाडी घेऊन कोण आला ?
a)
दादा
b)
मामा
c)
काका
8.
बैलांच्या गळ्यातील घुंगूरमाळा कशा वाजत होत्या ?
a)
खुळखुळ
b)
मुळमुळ
c)
चूळचूळ
9.
बैलगाडीच्या चाकांचा आवाज कसा येत होता ?
a)
सळसळ
b)
पळपळ
c)
खडखड
10.
घरी येताच सर्वांचे स्वागत कोणी केले ?
a)
आजी
b)
मामी
c)
काकी
100 %
