Worksheets10th model science exam2021
Total questions: 40
Worksheet time: 20mins
खालील पैकी घ्राणीय दर्शक नाही.
कांदा
काकडी
लवंग तेल
व्हेनिला
धातुचे ऑक्साईड्स हे
आम्ल धर्मी असतात
अल्कधर्मी असतात
आम्ल धर्मी व अल्कधर्मी असतात
वरील सर्व
PH मापन पध्दती मध्ये PH किमत वाढेल तसे आयन
अ) H+ आयन्स वाढतात
ब)OH- आयन्स कमी होतात
क) OH- आयन्स वाढतात
ड) वरील सर्व
अल्केन व अल्कीन मधील फरक अनुक्रमे
एकेरी बंध व तिहेरी बंध
सामान्य सुत्र:- CnH2n+2 व CnH2n
अंत्य प्रत्यय इन व आईन
वरील सर्व
किटोन या क्रियात्मक गटाचे रेणु सुत्र .
-OH
-CHO
>C=O
– COOH
समावेशी आभिक्रियेत हायड्रोजनची भर घालून या मध्ये रुपांतर करतात.
असंपृक्त
संपृक्त
इथेनॉल
इथेनाईक आम्लात
CH4 आणि C2H4 , C3H8 आणि C4H10 या मधील समजातीय श्रेणीत असणारी जॊडी
CH4 आणि C2H4 समजातीय श्रेणीत नाहीत
CH4 आणि C2H4 समजातीय श्रेणीत नाहीत
C3H8 आणि C4H10 समजातीय श्रेणीत आहेत
कोणतेही नाही
कॅलशियम बरोबर पाण्याची क्रिया ही पोटॅशियम व सोडीयम च्या पाण्या बरोबरील क्रिये पेक्षा कमी क्रियाशील आहे. कारण
कॅलशियम बरोबर पाण्याची क्रियेमध्ये तयार होणारी ऊर्जा हायड्रोजनला पेट घेण्यास पुरेशी असते.
कॅलशियम बरोबर पाण्याची क्रियेमध्ये तयार होणारी ऊर्जा हायड्रोजनला पेट घेण्यास पुरेशी नसते.
पोटॅशियम व सोडीयम च्या पाण्या बरोबरील क्रियेमध्ये तयार होणारी ऊर्जा हायड्रोजनला पेट घेण्यास पुरेशी नसते.
वरील सर्व
विस्थापन क्रिया कोणत्या संदर्भामध्ये घडतो.
कमी क्रियाशील धातू कमी क्रियाशील धातूला विस्थापित करतो.
जास्त क्रियाशील धातू जास्त क्रियाशील धातूला विस्थापित करतो.
कमी क्रियाशील धातू जास्त क्रियाशील धातूला विस्थापित करतो.
जास्त क्रियाशील धातू कमी क्रियाशील धातूला विस्थापित करतो.
आयानिक संयुगाचे भौतिक गुणधर्म
घनरुप व कठीन असतात
द्रावणांक व उत्कलन बिंदु उच्च असतो.
पाण्यात विद्राव्य आसतात.
वरील सर्व
भाजणे व विस्तापन म्हणजे अणुक्रमे
सल्फाईड धातूकाला हवेमध्ये जास्त उष्णता देणे, कार्बोनेट धातूकाला मर्यादित हवेत उष्णता देणे.
सल्फाईड धातूकाला मर्यादित हवेत उष्णता देणे, कार्बोनेट धातूकाला हवेमध्ये जास्त उष्णता देणे.
सल्फाईड धातूकाला हवेमध्ये जास्त उष्णता देणे, कार्बोनेट धातूकाला हवेमध्ये जास्त उष्णता देणे.
सल्फाईड धातूकाला मर्यादित हवेत उष्णता देणे, कार्बोनेट धातूकाला मर्यादित हवेत उष्णता देणे.
Li व Ar आणि Na व Cl
Ar व Li आणि Cl व Na
B व O आणि Ca व S
कोणतेही नाही
मेंडलिव्ह्च्या आवर्त सारणीचे सफलता
जास्त अणुवस्तुमानांक असलेल्या मुलद्रव्याना कमी अणुवस्तुमानांक असलेल्या आगोदर स्थान दिले.
शोध लागणाऱ्या कांही मुलद्रव्याना मोकळ्या जागा सोडल्या.
हेलियम,न्यॅआन,अरगॉन या सारख्या निष्क्रिय मुलद्रव्याना आवर्त सारणीला बाधा न पोहचविता त्याना नविन गटात स्थान दिले.
वरील सर्व
हृद्याकडे रक्त आणणाऱ्या रक्त वाहिन्याना
केशवाहिन्या
प्रवाहिन्या
प्रतिवाहिन्या
कोणतेही नाही
मुत्र पिंडे रक्तामधील यांचे गाळण करतात.
कार्बन डाय ऑक्साईड
उपयुक्त पाणी
उपयुक्त अन्न पदार्थ
युरिया व युरिक आम्ल सारखे नैट्रोजनयुक्त पदार्थ
फुलामधील प्रजोत्पादक भाग हे आहेत
स्त्री केसर
पुंकेसर
स्त्री केसर व पुंकेसर
संद्ल व पाकळी
प्रोस्टेट ग्रंथीचे कार्य
शुक्राणुंची निर्मिती
मुत्र निर्मिती
अंडी ची निर्मिती
द्रव स्त्राव सोडते जे शुक्राणुंचे वहन व पोषण करते.
मधुमेह रुग्णांना इन्सुलीन चे इंजेक्शन देतात कारण .
अड्रेनल ग्रंथी इन्सुलिन ची निर्मिती होत नाही
थायरॉईड ग्रंथीमध्ये इन्सुलिन ची निर्मिती होत नाही.
स्वादुपिंडात इन्सुलिनची निर्मिती होत नसल्याने
कोणतेही नाही.
शरिरवाढीस चयापचय क्रियेचे नियमन करणारे ग्रंथी व संप्रेरक अनुक्रमे
कंदुकी व एस्ट्रोजन
वृषण व टेस्टेस्टेरान
थायरॉईड ग्रंथी व थायरॉक्झीन
अड्रेनल ग्रंथी व इन्सुलीन
अनैच्छिक क्रियावर नियंत्रण करणारा परामस्तु मधील भाग.
मज्जारज्जू
सेतु
मस्तुक
मस्तुष्क
मेंडलच्या एक संकर प्रयोगा मध्ये उंच व ठेंगु वनस्पतीमधील प्रमाण:
2:1
3:1
4:1
9:3:3:1
मानवामधील लिंग निदान कसे घडते.
अजननिक पध्दतीने घडते.
नर (वडील) मधील X आणि Y गुणसुत्र लिंग निर्धार करतात.
वातावरणाचे तपमान लिंग निर्धार करतो.
वरील सर्व
कार्य साधर्मी अवयव रचना म्हणजे
रचना भिन्न असुन कार्य मात्र एकच करतात.
रचनेत समानता असुन कार्य एकच करतात.
रचना एकच असुन कार्य भिन्न करतात.
वरील कोणतेही नाही
खालील पैकी कृत्रीम निवड हे आहे.
डोळ्या सारखी रचना डोळे तयार होण्यास मदत झाले.
थंडीचे संरक्षण करणारे पिसे उडण्यास मदत झाले.
जंगली कोबीची वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीत रुपांतर.
वरील सर्व
प्रतिमेचे स्थान:अनंत अंतरावर,आकार:अनंत मोठी व स्वरुप:वस्तव आणि उलट असेल तर वस्तुचे स्थान हे.
2F1 वर
2F1 च्या पुढे
2F1 व F1 च्या मध्ये
F1 वर
आयताकृती चीपमधून होणारे प्रकाशाचे अपवर्तन मध्ये दोन किरण एकमेकाला समांतर असतात.
निर्गत किरण व अपवर्तीत किरण
निर्गत किरण व आपाती किरण
अपवर्तीत किरण व आपाती किरण
कोणतेही नाही.
वस्तुची उंची 2 से.मि व विशालन +1 असेल तर प्रतिमेची उंची व भिंगाचा प्रकार कोणते.
4से.मि व अंतर्वक्र भिंग
2 से.मि व अंतर्वक्र भिंग
4 सें.मि व बहिर्वक्र भिंग
2 सें.मि व बहिर्वक्र भिंग
भिंग सुत्र
1/v + 1/u=1/f
1/v - 1/u=1/f
h/h’ =m
v/u = m
प्रकाशीय मध्य व मुख्य नाभी मधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला
मुख्य अक्ष
नाभी अंतर
वक्रता त्रिज्या
वक्रता मध्य
भिंग सामर्थ्या चे अंतराष्ट्रीय एकक व संज्ञा
व्होल्ट व V
अंपियर व A
डायॉप्टर व D
ओहम व Ω
भिंगाचे सामर्थ्य +2 D असेल तर नाभी अंतर किती ? व भिंगाचा प्रकार कॊणता ?
0.5 मीटर व अंतर्वक्र भिंग
0.5 मीटर व बहिर्वक्र भिंग
1 मीटर व अंतर्वक्र भिंग
1 मीटर व बहिर्वक्र भिंग
एक कुलंब मध्ये इलेक्ट्रॉन ची संख्या
1.6x 10-19
2.6 x10-19
3.6 x 10-19
कोणते ही नाही
तारेची जोडणी दर्शविणारी रेखाकृती
-( )-
-(·)-
+ -|I- -
___!___
विभवांतराचे एकक व मंडलामध्ये जोडण्याचा प्रकार.
व्होल्ट व एकसर
व्होल्ट व समांतर
अंपियर व एकसर
अंपियर व समांतर
निर्मान होणारी उष्णता ही विद्युत प्रवाहाच्या वर्गाच्या सम प्रमाणात असते. रोधाच्या सम प्रमाणात असते आणि वेळेच्या सम प्रमाणात असते.याला
उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम
ओहमचा नियम
जूलचा उष्णतेचा नियम
वरील सर्व
खालील पैकी विकर्ष रेषाचे गुणधर्म नाही.
विकर्ष रेषा एकमेकाना छेदत नाहीत
दोन्ही धृवाजवळ दाट असतात
चुंबकाच्या बाहेर दक्षिणे कडून उत्तरे करे वाहतात
चुबकाच्या आत चुंबकीय विकर्ष रेषा समांतर असतात
जे उपकरण विद्युत प्रवाहाची दिशा उलट करते त्याला म्हणतात
कॉम्युटेटर
अर्मिचर
अर्ध कड्या
पुर्ण कड्या
खालिल पैकी जैविक अविघटनशील पदार्थ
कागद
हिरवा कचरा
प्लास्टीक
वरील सर्व
भागधारक किंवा दावेदार म्हणजे..
जे लोक जंगलात किंवा जंगलाच्या सभोवतालि राहतात.
वन अधिकारी
वृक्ष तोडणारे कंत्राट्दार
वरील सर्व
धरणे बांधण्यापेक्षा जल संग्रहणाचे पारंपारीक वेगवेगळ्या पध्दती हे आहेत.
लहान लहान खडे खोदणे, तळे खोदणे
मातीची धरणे ,चर माराणे
घराच्या छपराचारील पाणी जमा काराणे
वरील सर्व
