NEW
Font size
Worksheetsपर्यावरण हाच नारायण
Total questions: 20
Worksheet time: 10mins
जागतिक पर्यावरण दिन हा दर वर्षी .............साजरा होतो.
१ मे
१५ ऑगस्ट
५ जून
२६ जानेवारी
सदगुरुंनी पर्यावरण हाच ..............हा सिद्धांत मांडला .
दर्पण
नारायण
जनार्दन
यापैकी नाही
घरातील भाजीची देठे, काचेचा कचरा, प्लास्टिक कचरा वेगळा ठेवणे ही कृती ..............होय.
पर्यावरण पूरक
पर्यावरण घातक
पर्यावरण विनाशक
यापैकी नाही
भूकंप , त्सुनामी ,तुफान याला कारण .............
पर्यावरणाची हानी
पर्यावरणाची उपासना
पर्यावरणाचा जागर
पर्यावरण संरक्षण
पर्यावरण रक्षण करण्यासाठी ................
वृक्षतोड करायला हवी
वृक्षारोपण करावे
वृक्ष नष्ट करायला हवी
यापैकी नाही
तापमान वाढायचे मुख्य कारण .........वायू ची प्रचंड वाढ होय .
ऑक्सिजन
नायट्रोजन
मिथेन
कार्बन डाय ऑक्साईड
सूर्य प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर हि कृती ...........होय .
पर्यावरणपूरक
पर्यावरण घातक
पर्यावरण नाशक
यापैकी नाही
वाढदिवसानिमित शुभेच्छा म्हणून आपण झाडाचे रोप भेट दिल्याने आपली कृती ही ................
पर्यावरण रक्षणाची असते
पर्यावरण हानीची असते
पर्यावरण विघातक असते
पर्यावरण विध्वंस करणारी असते
पालापाचोळा पेटवून जाळ करणे ही कृती ..........निर्माण करते.
ध्वनी प्रदूषण
जल प्रदूषण
हवेचे प्रदूषण
अन्न प्रदूषण
पक्षांसाठी आपण .......व.....व्यवस्था करून आपण पर्यावरण जपू शकतो.
अंथरूण , पांघरूण
पाणी , धान्याची
मोबाईल , पिक्चर
संगीत , नृत्याची
वीज ,पाणी अन्न बचत करून आपण पर्यावरण .........मध्ये भाग घेतो.
हानी
रक्षणा
नष्ट करण्यामध्ये
तोडण्या
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आपल्या घरातील टीव्ही,संगीत प्रणाली इत्यादी चा आवाज ........ठेवू शकतो.
जास्त
बंद
कमी
खूप जास्त
रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करून आपण ........प्रदूषण टाळू शकतो.
पाणी प्रदूषण
ध्वनी प्रदूषण
जमिनीचे प्रदूषण
खतांचे प्रदूषण
निर्माल्य, कचरा नदी तलाव, धरणा मध्ये न टाकून आपण ......टाळू शकतो.
हवेचे प्रदूषण
पाण्याचे प्रदूषण
ध्वनी प्रदूषण
जमिनीचे प्रदूषण
गरज नसताना गाडीचा होर्न वाजवणे हि कृती ............कारणीभूत ठरते.
ध्वनी प्रदूषण
अन्न प्रदूषण
पाणी प्रदूषण
जमीन प्रदूषण
प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून ..............पिशव्यांचा वापर करून जमिनीचे प्रदूषण कमी करू शकतो.
कापडी किंवा कागदी
नायलॉन
पर्याय १ व २ दोन्ही
यापैकी नाही
पर्यावरण रक्षणासाठी आपली ...........एवढी कृती ही उपयोगी पडते.
बाहेर जाताना सर्व साहित्य प्लास्टिक पिशवीतून घेऊन जाणे .
पाण्याच्या बॉटल्स विकत घेऊन वापरून झाल्यावर,रस्त्यावर आजूबाजूला फेकणे.
बाहेर जाताना पाण्याच्या बॉटल्स मध्ये घरातील पाणी घेऊन जाणे व बॉटल्स घरी घेऊन येणे.
बाहेर जाताना पाणी पिण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचे पाऊच घेऊन जाने व व तेथेच टाकून येणे.
पर्यावरण जपण्यात , पर्यावरण राखण्यात खरे ............आहे.
जीवन
शहाणपण
दू:ख देणे
कृतघ्न असणे
सर्व प्रदूषणाचे मुळ ..........प्रदूषण आहे.
विचार
जल
ध्वनी
हवा
सर्व प्रदूषणावर उपाय.............होय.
अशुभ इच्छा करणे
अशुभ करणे
विश्व प्रार्थना
अशुभ बोलणे
