Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

डॉ.कलाम यांचे बालपण

Total questions: 5

Worksheet time: 2mins

Name
Class
Date
1.

1.कलाम यांच्या बालपणी त्यांच्यासाठी कोणती गोष्ट दुर्मिळ होती.

a)

पुस्तके मिळवणे

b)

पुस्तके हरवणे

c)

पुस्तके फाडणे

d)

पुस्तके विकणे

2.

2. डॉ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?

a)

अवुल जाकिर जलालुद्दीन कलाम

b)

अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम

c)

अब्दुल सकीर जैनुलाब्दीन कलाम

d)

वरीलपैकी कोणतेही नाही

3.

3. डॉ. कलाम यांना लहानपणी पुस्तके वाचण्यासाठी उत्तेजन देणारे कोण होते?

a)

आई

b)

एस.टी.आर.मणिकम

c)

वडील

d)

जलालुद्दीन

4.

4. खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ सांगा-उत्तेजन देणे.

a)

आवड असणे

b)

प्रोत्साहन देणे

c)

सहभागी होणे

d)

मदत करणे

5.

९) विरुद्धार्थी शब्द-सुशिक्षित

a)

क्रूर

b)

अशिक्षित

c)

अयोग्य

d)

आत